काय आहे देयके मिळविण्याची पद्धत

By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:22+5:302016-03-29T00:25:22+5:30

चौकट

What is the payment method? | काय आहे देयके मिळविण्याची पद्धत

काय आहे देयके मिळविण्याची पद्धत

Next
कट
काय आहे देयके मिळविण्याची पद्धत
जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे येणार्‍या देयकांची प्रक्रिया ट्रेझरी नेट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आली आहे. संबंधित कार्यालयाने कोषागार कार्यालयातील टोकन खिडकीजवळ बिल सादर करायचे असते. त्यानंतर बारकोड रिडरद्वारे बिलाची स्विकृती करण्यात येते. त्यानंतर हे बिल लेखा परीक्षकांकडे पाठविले जाते. त्यांच्याद्वारे छाननी करून ते पर्यवेक्षकाकडे पाठविले जाते. पर्यवेक्षक ते बिल साहाय्यक जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे पाठवितात. त्यानंतर झेड लॉगिंन द्वारे ते जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे येते. त्यांनी मान्यता दिल्यानंतर धनादेश शाखा व ईएफटी, एनईएफटी, सीएमपीद्वारे धनादेश देण्यात येत असतात.

कोट
शासनाने १५ मार्चपर्यंत प्रवास भत्ता, पुरवणी देयके तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके सादर करण्याचे आदेश दिल्याने मार्च महिन्याच्या अखेरीस कामाचा अतिरिक्त ताण कमी झाला आहे. मार्च महिन्याच्या शेवटी सर्वात जास्त याच बिलांचा समावेश होता.
नाईकवाडे, जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव.

जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे मार्च महिन्यात आलेले बिले

तारीखदेयकरक्कम
१ मार्च२०४ ३९४८६२२६१
२ मार्च११० २६८०६८२७२
३ मार्च७३ १६५७९३१८
४ मार्च१२१३९३६३८७८२
५ मार्च९८१९५५३३९७२
८ मार्च९३२९८०४६२५
९ मार्च१९९१९८१८११०६
१० मार्च४०५५७९८७४२४
११ मार्च२८३९६७००६०
१४ मार्च३७१५९८२२६७३२
१५ मार्च५४१०४२०५५६७
१६ मार्च११५२९५६०११९
१७ मार्च८११४८३२०७८
१८ मार्च२१८२६३८९१८०६
१९ मार्च२२८१२२१७४८७७
२१ मार्च२५९२६६४४८०३३
२२ मार्च११३३७१५११५२
२३ मार्च७९१५४१३६९८२
२८ मार्च१२२७१०२४१२३

Web Title: What is the payment method?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.