...तेव्हा रॉ आणि गुप्तचर संस्थांसह अन्य तपास यंत्रणा काय करीत होत्या? कॉंग्रेसचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:51 PM2017-09-23T23:51:43+5:302017-09-23T23:52:20+5:30

What were the other investigative agencies, including RAW and intelligence agencies? The question of the Congress | ...तेव्हा रॉ आणि गुप्तचर संस्थांसह अन्य तपास यंत्रणा काय करीत होत्या? कॉंग्रेसचा सवाल

...तेव्हा रॉ आणि गुप्तचर संस्थांसह अन्य तपास यंत्रणा काय करीत होत्या? कॉंग्रेसचा सवाल

Next

- शीलेश शर्मा।

नवी दिल्ली : डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी भरकस प्रयत्न करणारे मोदी सरकार मात्र, रोज नवनवीन प्रश्नांच्या घे-यात अडकले जात आहे. दाऊदची पत्नी मेहजबीन २०१६ मध्ये मुंबईला येऊन गेली, तरी सरकारला थांगपत्ता नाही. रॉ आणि गुप्तचर संस्थांसह अन्य तपास संस्था काय करीत होत्या? असा सवाल काँग्रेसने केला आहे.
वाढत्या वयामुळे दाऊदला स्वत:हून भारतात परतायचे आहे. तो आपल्या हस्तकांमार्फत सरकारशी संपर्कात असल्याचेही बोलले जाते.

 

Web Title: What were the other investigative agencies, including RAW and intelligence agencies? The question of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.