ंमंत्री झालो तरी अगोदर शिवसैनिकच..

By admin | Published: July 12, 2016 12:10 AM2016-07-12T00:10:00+5:302016-07-12T00:10:00+5:30

उद्धव ठाकरेंनी केली चौकशी

When I became a minister, I was the first Shiv Sainik. | ंमंत्री झालो तरी अगोदर शिवसैनिकच..

ंमंत्री झालो तरी अगोदर शिवसैनिकच..

Next
्धव ठाकरेंनी केली चौकशी
मंत्रीपद देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपणास एक तास बसवून संस्थेप्रकरणी दाखल गुन्‘ाची चौकशी केली. काही कायदे तज्ज्ञांना बोलावून मंत्रीपद दिले तर काही अडचणी निर्माण होऊ शकतील काय हे तपासून पाहिले गेले. कायदे तज्ज्ञांनी समाधान केल्यावरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मंत्रीपदाची संधी दिली आहे.
-----
प्रश्न - पक्ष वाढीसाठी काय प्रयत्न असतील?
गुलाबराव पाटील - पक्ष वाढीसाठी निि›तच प्रयत्न आहेत. पुढील आठवड्यातच चोपडा, पाचारो, भडगाव, चाळीसगाव येथे मेळावे घेत आहोत.
प्रश्न- जिल्हा परिषद निवडणुकीबाबतची भूमिका काय?
- कार्यकर्त्यांची मानसिकता स्वतंत्र लढण्याची आहे. दरवेळी तीच भूमिका असते. नंतर युती करून भाजपा बरोबर असतो.
-----
सुरेशदादांनी एकत्र केले
पार्टी म्हणून भूमिका वेगळी. जिल्हा परिषदेत निवडून आल्यावर भाजपाबरोबर एकत्र आलो. विकासाबाबतची भूमिका वेगळी असते. माजी मंत्री नेते सुरेशदादा जैन यांनी विकासासाठी ५६ आमदार एकत्र आणले होते. त्याचा फायदाच त्यावेळी झाला.

Web Title: When I became a minister, I was the first Shiv Sainik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.