मुर्दाळात गरबा खेळतांना २० विद्यार्थी पडले बेशुध्द

By admin | Published: September 3, 2014 11:30 PM2014-09-03T23:30:01+5:302014-09-03T23:30:01+5:30

मुर्दाळा येथील शिव मंदिरात गणेश उत्सवादरम्यान आयोजित केलेल्या गरबा उत्सवात २० विद्यार्थी रात्री बेशुध्द पडले. तेच विद्यार्थी पुन्हा सकाळी बेशुध्द पडले. उपाशीपोटी विद्यार्थी गरबा खेळत असल्याने ही घटना

While playing Garba, 20 students were unconscious | मुर्दाळात गरबा खेळतांना २० विद्यार्थी पडले बेशुध्द

मुर्दाळात गरबा खेळतांना २० विद्यार्थी पडले बेशुध्द

Next
शिक : सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. ती पालिकेच्या वतीने उचलून नेली जात असली, तरी झाडांच्या लहान फांद्या आणि पालापाचोळा उचलला जात नसल्याच्या तक्रारी पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्रभाग सभापती सुनीता मोटकरी होत्या.
महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मंगळवार आणि बुधवार दोन दिवस वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली; परंतु कर्मचार्‍यांनी झाडेच उचलली, पालापाचोळा नेलाच नाही. याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर सभापती मोटकरी यांनी आरोग्य विभागाला साफसफाईच्या सूचना केल्या. अनियमित घंटागाडी आणि अन्य विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. सभेत ३० लाखांच्या नागरी कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीस सुजाता डेरे, सुरेखा भोसले, योगिता अहेर, माधुरी जाधव, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, उपअभियंता सचिन जाधव, अनिल गायकवाड, मैंद, वाडीले, राठोड, माडीवाले, नगररचना विभागाचे खाडे आदि उपस्थित होते.

Web Title: While playing Garba, 20 students were unconscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.