सरकारी योजनांत यंदा रोजगारांची निर्मिती घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 03:35 AM2020-02-21T03:35:05+5:302020-02-21T03:35:33+5:30

पंतप्रधान योजनेत २0१८-१९ मध्ये ५.८७ लाख रोजगार निर्मिती झाली

This year, the creation of jobs in government schemes declined | सरकारी योजनांत यंदा रोजगारांची निर्मिती घटली

सरकारी योजनांत यंदा रोजगारांची निर्मिती घटली

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खास रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी सुरू केलेल्या योजनांतून या आर्थिक वर्षात रोजगार निर्मिती कमी झाली आहे. पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी जीवनव्यापन अभियान यांचा त्यात समावेश आहे.

पंतप्रधान योजनेत २0१८-१९ मध्ये ५.८७ लाख रोजगार निर्मिती झाली. ती २0१९-२0 मध्ये ती घसरून २.५७ लाख झाली. खादी व ग्रामोद्योगसह सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी ही योजना राबविली जाते. २0१९-२0 मध्ये रोजगारनिर्मिती निम्म्याने घटून २0,0३२ वर आली.
 

Web Title: This year, the creation of jobs in government schemes declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.