ये हसी वादिया, ये खुला आसमाँ... काश्मिरात ३२ वर्षांनंतर शिकविली जाणार हिंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 06:47 AM2023-02-14T06:47:18+5:302023-02-14T06:47:43+5:30

काश्मिरातील सरकारी व खासगी शाळांमध्ये हिंदी शिक्षकच उपलब्ध नसल्याने तेथे हिंदी शिकविण्याची व्यवस्था नाही. 

Yeh Hasi Wadia, Ye Khula Asmaan... Hindi to be taught in Kashmir after 32 years | ये हसी वादिया, ये खुला आसमाँ... काश्मिरात ३२ वर्षांनंतर शिकविली जाणार हिंदी

ये हसी वादिया, ये खुला आसमाँ... काश्मिरात ३२ वर्षांनंतर शिकविली जाणार हिंदी

googlenewsNext

श्रीनगर : काश्मीरमधील खासगी शाळांमध्ये तब्बल ३२ वर्षांनंतर हिंदी ही स्वतंत्र भाषा म्हणून शिकविली जाणार आहे. जम्मू-काश्मीर शिक्षण परिषदेने यासाठी आठ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत ही समिती काश्मीरमधील ३,००० हून अधिक खासगी शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिफारशी सादर करेल.

काश्मिरातील सरकारी व खासगी शाळांमध्ये हिंदी शिक्षकच उपलब्ध नसल्याने तेथे हिंदी शिकविण्याची व्यवस्था नाही. 

Web Title: Yeh Hasi Wadia, Ye Khula Asmaan... Hindi to be taught in Kashmir after 32 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.