6 वर्षाच्या मुलीने अंडयाच्या क्रेटवर बसवून दाखवले योगाचे कर्तब

By admin | Published: July 15, 2016 02:25 PM2016-07-15T14:25:18+5:302016-07-15T14:30:32+5:30

अंडयाचे कवच एकदम नाजूक असते. कवचावर थोडा जरी दाब पडला तर लगेच अंड फुटते. त्यामुळे खाण्यापूर्वी अंड जपून हाताळावे लागते.

Yoga has been shown by putting a 6-year-old girl on an egg crate | 6 वर्षाच्या मुलीने अंडयाच्या क्रेटवर बसवून दाखवले योगाचे कर्तब

6 वर्षाच्या मुलीने अंडयाच्या क्रेटवर बसवून दाखवले योगाचे कर्तब

Next

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. १५ - अंडयाचे कवच एकदम नाजूक असते. कवचावर थोडा जरी दाब पडला तर लगेच अंड फुटते.  त्यामुळे खाण्यापूर्वी अंड जपून हाताळावे लागते. याच अंडयाच्या क्रेटवर बसून एकही अंड फुटू न देता कोणी योगासने करुन दाखवली तर ?.  
 
तामिळनाडूमध्ये इहनिया अरुण या सहावर्षाच्या मुलीने अंडयाच्या क्रेटवर योगासनातील पद्मासनाचा प्रकार करुन दाखवला. इहनियाने तीस अंडयाच्या क्रेटमधील एकही अंडे फुटू न देता पद्मासन करुन दाखवले. 
 
जवळपास अर्धातास ती पद्मासनाच्या आसनामध्ये बसली होती. इहनियाचे वजन १८ किलो आहे. अशा प्रकारचा योगामध्ये तिने एक वेगळा विक्रम केला आहे. 

Web Title: Yoga has been shown by putting a 6-year-old girl on an egg crate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.