जिल्हा परिषद करणार १३ शिक्षकांचा गौरव

By Admin | Published: September 4, 2015 11:12 PM2015-09-04T23:12:34+5:302015-09-04T23:12:34+5:30

लातूर : जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षक पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला़ पुरस्कार प्राप्त १३ शिक्षकांचा शनिवारी गौरव करण्यात येणार आहे़ प्राथमिक ,माध्यमिक व विशेष शिक्षक गटातील १३ जणांची निवड करण्यात आली आहे़

Zilla Parishad will honor 13 teachers | जिल्हा परिषद करणार १३ शिक्षकांचा गौरव

जिल्हा परिषद करणार १३ शिक्षकांचा गौरव

googlenewsNext
तूर : जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षक पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला़ पुरस्कार प्राप्त १३ शिक्षकांचा शनिवारी गौरव करण्यात येणार आहे़ प्राथमिक ,माध्यमिक व विशेष शिक्षक गटातील १३ जणांची निवड करण्यात आली आहे़
माध्यमिक गटातून सुरेखा चंदेले(हरंगुळ ता़लातूर), रामकिसन गंुडीले (नागोबावाडी,ता़औसा ),बालाजी पांचाळ (वाला ता़रेणापूर),भरत बिरादार (निटूर ता़निलंगा),राजकुमार चामे (सताळा ता़अहमदपूर),अंजली स्वामी(इस्लामपुर ता़ उदगीर), मोहन गिरी(होनाळी ता़देवणी), शिवाबाई भोजणे(अंकुलगा ता़ शिरुर अनंतपाळ), गोपाळ सुर्यवंशी (गांजुरवाडी ता़चाकूर), मोहन पाटील(चेरा ता़ जळकोट),माध्यमिक गटातून जगदिश वारद(पानगांव ता़ रेणापूर), गणेश गायकवाड (चाकूर ता़ चाकूर),विनोद रोडे (काजळ हिप्परगा ता़ अहमदपूर)़ विशेष शिक्षक गटातून माधुरी वलसे (लातूर ता़लातूर )यांची निवाड करण्यात आली असून त्यांचा गौरव शनिवारी करण्यात येणार आहे़
रेणापूर तालुक्यातील शिक्षक़़़
अर्चना पाटील, विनायक ढेले, छाया कलमे, पार्वती नल्ले, अशोक जाधव, संतोष पाटील, रामराव चव्हाण, सचिन पलमटे, मायादेवी गायकवाड, ललिता घोटाळे, दिनेश भिसे, प्रभाकर कांबळे, मनोज राठोड, मारोती कदम, गोविंदपूरी सिद्धेश्वर मामडगे, शिवाजी सूर्यवंशी, उषा चव्हाण, प्रदिप बरुरे, यादव यांची तालुकास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे़

Web Title: Zilla Parishad will honor 13 teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.