लाईव्ह न्यूज :

Top Marathi Batmya

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पैसे वाटपाचा आरोप; भाजपच्या नेत्याच्या मुलाला कोपरखैरणेत मारहाण, एकाला अटक - Marathi News | Allegation of distribution of money in Navi Mumbai; BJP leader's son beaten in Koparkhairana, one arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैसे वाटपाचा आरोप; भाजपच्या नेत्याच्या मुलाला कोपरखैरणेत मारहाण, एकाला अटक

बुधवारी दुपारच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर ५ येथे भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. ...

आर्यननंतर आता किंग खानचा धाकटा लेक अबरामचेही सिनेसृष्टीत पाऊल, ट्रेलर आला समोर - Marathi News | Mufasa The Lion King Second Hindi Trailer Released With Shah Rukh Aryan Abram Khan Voices | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यननंतर आता किंग खानचा धाकटा लेक अबरामचेही सिनेसृष्टीत पाऊल, ट्रेलर आला समोर

'मुफासा: द लायन किंग'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

Amwala : बहुगुणी गावरान आवळ्याला मिळतेय पसंती; आवळा हेल्दी सुपर फुड - Marathi News | Amwala : Bahuguni Gavran Amwala is getting preference ; Amla is a healthy super food | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amwala : बहुगुणी गावरान आवळ्याला मिळतेय पसंती; आवळा हेल्दी सुपर फुड

औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळत असून ग्राहकांची आवळ्याला पसंती मिळत आहे. (Amwala) ...

पुणेकर गारठले..! राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद  - Marathi News | pune cold weather Lowest temperature recorded in the state  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर गारठले..! राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद 

राज्यात थंडीच्या लाटेने चांगलाच जोर धरला आहे ...

महाराष्ट्र

पुढे वाचा
Exit Poll च्या आकडेवारीत निराशा आली तरीही 'या' प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Disappointment in exit poll numbers, still MNS hopes to win these 9 seats, will shock Mahayuthi and Mahavikas Aghadi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Exit Poll च्या आकडेवारीत निराशा आली तरीही 'या' प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा

Pune : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित; एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Circulate defamatory content on social media A case has been registered against one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांची तक्रार

हडपसर विधानसभा मतदारसंघातून जगताप निवडणूक लढवत आहेत. जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार आहेत.  ...

Pune : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जागीच ठार   - Marathi News | Pune: A young woman passenger on a two-wheeler was killed on the spot in a collision with a truck   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जागीच ठार  

याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

पुणे क्राईम : चंद्रकांत टिंगरे यांना मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल - Marathi News | A case has been registered against both of them in the case of beating Chandrakant Tingre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे क्राईम : चंद्रकांत टिंगरे यांना मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल

राष्ट्रवादीचे उमेदवार बापू पठारेंना पाठिंबा दिल्याने मारहाण केल्याची तक्रार ...

राष्ट्रीय

पुढे वाचा
Manipur Violence: मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय - Marathi News | manipur violence Coordinating Committee on Manipur Integrity modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

Coordinating Committee on Manipur Integrity: कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले (विशेष अधिकार) कायदा (अफस्पा) लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा. ...

Exit poll Jharkhand 2024: झारखंडमध्ये फुलणार कमळ? ४ एक्झिट पोल्समध्ये बहुमताचा अंदाज - Marathi News | Exit poll Jharkhand 2024 Bjp's Lotus will bloom in Jharkhand? 4 Majority predictions in exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये फुलणार कमळ? ४ एक्झिट पोल्समध्ये बहुमताचा अंदाज

Jharkhand Election 2024 Exit Poll: झामुमो आघाडीची सत्ता जाणार असल्याचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. ...

यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | 5 dead, 15 injured in accident in Uttar Pradesh as truck collides with double decker bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू

या अपघातात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

भारतातील लहान मुलांची संख्या २०५० पर्यंत ३५ कोटींवर पोहोचणार; हवामान बदलामुळे संकटांचा करावा लागणार सामना - Marathi News | Number of children in India to reach 35 crore by 2050; Climate change to face crises - UNICEF report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील लहान मुलांची संख्या २०५० पर्यंत ३५ कोटींवर पोहोचणार; हवामान बदलामुळे संकटांचा करावा लागणार

युनिसेफच्या अहवालातील निष्कर्ष: विद्यमान आकडेवारीच्या तुलनेत भारतात मुलांच्या संख्येत १० कोटींहून अधिक संख्येने घट होणार आहे. ...

क्राइम

पुढे वाचा
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल - Marathi News | man ends life over Problem by married girlfriend in uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

शहरात किराणा दुकान होते, तेथे महिला सामान घेण्यासाठी येत असे. ...

गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं? - Marathi News | Suspicious death of Indian-origin woman Harshita Brella in London, husband Pankaj Lamba accused of murder | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Kedar Dighe case has been filed Kopri-Pachpakhadi Assembly constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल

Maharashtra Assembly Election 2024 And Kedar Dighe : महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय - Marathi News | Killing of young woman for opposing voting for SP; Uttarpraddesh Mainpuri shaken bypoll, rape suspected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय

Mainpuri Girl Murder case: मृत तरुणीच्या वडिलांनी आणि आईने सपाच्या गुंडांचे नाव घेत त्यांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे.  ...

अंतरराष्ट्रीय

पुढे वाचा
‘ट्रम्प कार्ड’, भारताशी चीनला हवे चांगले संबंध; अमेरिकेचा दबाव कमी करण्याचे प्रयत्न - Marathi News | China wants to establish better relations with India because of trump card; China is trying to reduce US pressure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘ट्रम्प कार्ड’, भारताशी चीनला हवे चांगले संबंध; अमेरिकेचा दबाव कमी करण्याचे प्रयत्न

चिनी बनावटीच्या वस्तूंवर सुमारे ६० टक्के शुल्क आकारण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचा प्रचार करताना बोलून दाखविला होता. ...

'भारत सुरक्षा परिषदेचा सदस्य होऊ नये म्हणून शेजारी राष्ट्रांचा प्रयत्न', हरीश यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Harish expressed displeasure at efforts by neighboring countries to prevent India from becoming a member of the Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत सुरक्षा परिषदेचा सदस्य होऊ नये म्हणून शेजारी राष्ट्रांचा प्रयत्न', हरीश यांनी व्यक्त केली नारा

कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी जागतिक आव्हाने पेलण्यासाठी भारताने अंगीकारलेला मार्ग या विषयावर त्यांनी भाषण केले.  ...

जगभर : शत्रूवर हल्ला - आता ‘सुसाइड ड्रोन’ची चलती; किती घातक आहेत हे ड्रोन? - Marathi News | around the world What is the suicide drone being sent from North Korea to Russia? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : शत्रूवर हल्ला - आता ‘सुसाइड ड्रोन’ची चलती; किती घातक आहेत हे ड्रोन?

Suicide Drones: हे ड्रोन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं हल्लेखोर हत्यार आहे, जे लक्ष्य साधून त्याच्यावर धडक मारतं. ...

भारताने महान हिंदू सभ्यतेची पुनर्स्थापना करणे आवश्यक...! नेमकं काय म्हणाले पुतिन यांचे गुरू? - Marathi News | putin philosopher aleksandr dugin says india needs to restore its great hindu civilisation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने महान हिंदू सभ्यतेची पुनर्स्थापना करणे आवश्यक...! नेमकं काय म्हणाले पुतिन यांचे गुरू?

महत्वाचे म्हणजे, रशिया देखील अमेरिकेच्या विरोधात बहुध्रुवीय व्यवस्थेचे समर्थन करत असतो. यामुळे अमेरिकेच्या प्रभुत्वाल धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

व्यापार

पुढे वाचा
Gautam Adani News : गौतम अदानींनी रद्द केली $६० कोटी फंड उभारण्याची योजना, आरोपानंतर घेतला मोठा निर्णय - Marathi News | adani group Gautam Adani cancels dollar 60 crore fund raising plan big decision after allegations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींनी रद्द केली $६० कोटी फंड उभारण्याची योजना, आरोपानंतर घेतला मोठा निर्णय

Gautam Adani News : देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या एका न्यायालयानं लाच आणि फसवणुकीचे आरोप केले आहे. ...

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये हाहाकार, आरोपांनंतर २० टक्क्यांपर्यंत आपटले स्टॉक्स - Marathi News | Adani Group shares plunge stocks fall by 20 percent after gautam adani allegations american court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्समध्ये हाहाकार, आरोपांनंतर २० टक्क्यांपर्यंत आपटले स्टॉक्स

Adani Group Stocks: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत कथित लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. ...

आता अख्ख मार्केट आपलंय! Nokia ची पुन्हा भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री; एअरटेलसोबत मोठा करार - Marathi News | nokia deal with bharti airtel for 4g and 5g extension operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता अख्ख मार्केट आपलंय! Nokia ची पुन्हा भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री; एअरटेलसोबत मोठा करार

nokia deal with bharti airtel : नोकिया आणि एअरटेलमध्ये दीर्घकालीन करार झाला आहे. यामुळे मोबाईल नेटवर्क क्षेत्रात तगडी स्पर्धा निर्माण होणार आहे. ...

Adani Stocks मध्ये लागलं लोअर सर्किट; Sensex-Nifty मोठ्या घसरणीसह उघडले - Marathi News | Lower Circuit in Adani Stocks after allegation america court Sensex-Nifty opened with a big fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Stocks मध्ये लागलं लोअर सर्किट; Sensex-Nifty मोठ्या घसरणीसह उघडले

अमेरिकन न्यायालयाच्या अदानींवरील आरोपांनंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...