हैदराबादसमोर विजयासाठी 136 धावांचं लक्ष्य

By admin | Published: April 21, 2016 09:49 PM2016-04-21T21:49:50+5:302016-04-21T21:58:44+5:30

गुजरात लायन्सनं 20 षटकांत 8 बाद 135 धावा काढल्यात.

136 targets for victory against Hyderabad | हैदराबादसमोर विजयासाठी 136 धावांचं लक्ष्य

हैदराबादसमोर विजयासाठी 136 धावांचं लक्ष्य

Next

 हैदराबाद, दि. २१- गुजरात लायन्सनं सनरायजर्स हैदराबादसमोर विजयासाठी 136 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. गुजरात लायन्सनं 20 षटकांत 8 बाद 135 धावा काढल्यात. सनराजर्स हैदराबादनं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी रैनानं 51 चेंडूंत 9 चौकार मारत 75 धावा काढल्या आहेत. मॅक्युलम आणि कार्तिकनं प्रत्येकी 1 चौकार लगावले आहेत. मॅक्युलम 18, रैना 75, कार्तिक 8, ब्राव्हो 8, जडेजा 14, नाथ 5, स्टेन 1, कुमारनं नाबाद 1 रन काढले आहेत.

 

Web Title: 136 targets for victory against Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.