स्मिथ जोड
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:07+5:302015-02-21T00:50:07+5:30
स्मिथ पुढे म्हणाला, 'रहाणेला फलंदाजीमध्ये आपली भूमिका निश्चित करावी लागेल. तो सलामीवीर आहे. ४७ वन-डे सामन्यांत केवळ रविवारी पाकिस्तानविरुद्ध त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. धोनीचा फॉर्म चिंतेचा विषय नाही. गेल्या ११ वर्षांत तो मॅचविनर व फिनिशरची भूमिका योग्यपणे बजावत आहे.'
Next
स मिथ पुढे म्हणाला, 'रहाणेला फलंदाजीमध्ये आपली भूमिका निश्चित करावी लागेल. तो सलामीवीर आहे. ४७ वन-डे सामन्यांत केवळ रविवारी पाकिस्तानविरुद्ध त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. धोनीचा फॉर्म चिंतेचा विषय नाही. गेल्या ११ वर्षांत तो मॅचविनर व फिनिशरची भूमिका योग्यपणे बजावत आहे.'स्मिथने सांगितले, 'दक्षिण आफ्रिका संघाला सुरुवातीला बळी मिळविण्याचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे रविवारी खेळल्या जाणार्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या फळीतील तीन फलंदाजांना रोखणे आवश्यक आहे. भारताची गोलंदाजीची बाजू आकर्षक नसली तरी मजबूत आहे. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत अचूक मारा केला होता. रविचंद्रन अश्विन व जडेजाला सूर गवसणार नाही, याची दक्षिण आफ्रिका संघाला खबरदारी घ्यावी लागेल.' (वृत्तसंस्था) ०००००