क्रीडा िवंडीज जोड

By admin | Published: January 2, 2015 12:21 AM2015-01-02T00:21:15+5:302015-01-02T00:21:15+5:30

िवंडीज संघ सामन्यातील काही सत्रात चांगली कामिगरी करण्यात यशस्वी ठरतो. गेल्या दोन सामन्यांत याचा अनुभव आला. गेल्या सामन्यात िवंडीज संघ एकवेळ २ बाद २३१ अशा मजबूत िस्थतीत होता. पण त्यानंतर त्यांचा डाव ९ बाद २७५ असा गडगडला. पावसाचा व्यत्यय िनमार्ण झाला नसता आिण दिक्षण आिफ्रकेच्या गोलंदाजांना पुरेसा अवधी िमळाला असता तर कॅरेिबयन संघासाठी अडचण िनमार्ण झाली असती. िवंडीजच्या गोलंदाजांनी आतापयर्ंत अपेिक्षत कामिगरी केली आहे. जेरोम टेलर दिक्षण आिफ्रकेच्या फलंदाजांवर वचर्स्व गाजिवण्यात यशस्वी ठरला आहे. पण कॅरेिबयन फलंदाजांना सांिघक कामिगरी करण्यात अपयश आले.

Add to sports window | क्रीडा िवंडीज जोड

क्रीडा िवंडीज जोड

Next
ि
ंडीज संघ सामन्यातील काही सत्रात चांगली कामिगरी करण्यात यशस्वी ठरतो. गेल्या दोन सामन्यांत याचा अनुभव आला. गेल्या सामन्यात िवंडीज संघ एकवेळ २ बाद २३१ अशा मजबूत िस्थतीत होता. पण त्यानंतर त्यांचा डाव ९ बाद २७५ असा गडगडला. पावसाचा व्यत्यय िनमार्ण झाला नसता आिण दिक्षण आिफ्रकेच्या गोलंदाजांना पुरेसा अवधी िमळाला असता तर कॅरेिबयन संघासाठी अडचण िनमार्ण झाली असती. िवंडीजच्या गोलंदाजांनी आतापयर्ंत अपेिक्षत कामिगरी केली आहे. जेरोम टेलर दिक्षण आिफ्रकेच्या फलंदाजांवर वचर्स्व गाजिवण्यात यशस्वी ठरला आहे. पण कॅरेिबयन फलंदाजांना सांिघक कामिगरी करण्यात अपयश आले.
गेल्या सामन्यात क्रेग ब्रेथवेट व मलोर्न सॅम्युअल्स यांनी शतके ठोकली. पण उवर्िरत फलंदाजांची कामिगरी िनराशाजनक ठरली. िलयोन जॉन्सनला ितसर्‍या क्रमांकावर लौिककाला साजेशी कामिगरी करता आलेली नाही. त्यामुळे नरिसंग देवनारायणला संधी िमळण्याची शक्यता आहे. अनुभवी िशवनारायण चंद्रपॉलला या मािलकेत अद्याप लौिककाला साजेशी कामिगरी करता आलेली नाही. चंद्रपॉलने या मािलकेत तीन डावांमध्ये अनुक्रमे २१, ४ व ७ धावा केल्या आहेत. चंद्रपॉलचा खेळाडू म्हणून हा अखेरचा दिक्षण आिफ्रका दौरा असल्याचे मानल्या जात आहे. त्यामुळे या दौर्‍याचा शेवट तो मोठ्या खेळीद्वारे करण्यास उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Add to sports window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.