अजय देशपांडे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी
By Admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:11+5:302016-09-22T01:16:11+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक पुणे येथे नुकतीच पार पडली. त्यात पुण्याचे माजी आंतरराष्ट्रीय पंच चंद्रकांत साठे यांची अध्यक्षपदी, तर औरंगाबादचे अजय देशपांडे आणि उदय बक्षी यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड झली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष : चंद्रकांत साठे, उपाध्यक्ष : सुरेश देव (पुणे), सचिव : अजय देशपांडे (औरंगाबाद), सहसचिव : अजित चव्हाण (पुणे), कोषाध्यक्ष : उदय बक्षी (औरंगाबाद), कार्यकारिणी सदस्य : सोहेल मुन्शी (सोलापूर), अनिरुद्ध तारळेकर (कोल्हापूर), अनिल गाजंगी, नितीन सामल (पुणे). अजय देशपांडे व उदय बक्षी हे गत २0 वर्षांपासून एमसीए पॅनल पंच असून, त्यांचा क्रिकेट पंचगिरीच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग असतो. या निवडीबद्दल आंतरराष्ट्रीय पंच विनीत कुलकर्णी, तेज हांडू, शशांक रानडे, सुधीर ओंकार, प्रशांत भूमक
औ ंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक पुणे येथे नुकतीच पार पडली. त्यात पुण्याचे माजी आंतरराष्ट्रीय पंच चंद्रकांत साठे यांची अध्यक्षपदी, तर औरंगाबादचे अजय देशपांडे आणि उदय बक्षी यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड झली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष : चंद्रकांत साठे, उपाध्यक्ष : सुरेश देव (पुणे), सचिव : अजय देशपांडे (औरंगाबाद), सहसचिव : अजित चव्हाण (पुणे), कोषाध्यक्ष : उदय बक्षी (औरंगाबाद), कार्यकारिणी सदस्य : सोहेल मुन्शी (सोलापूर), अनिरुद्ध तारळेकर (कोल्हापूर), अनिल गाजंगी, नितीन सामल (पुणे). अजय देशपांडे व उदय बक्षी हे गत २0 वर्षांपासून एमसीए पॅनल पंच असून, त्यांचा क्रिकेट पंचगिरीच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग असतो. या निवडीबद्दल आंतरराष्ट्रीय पंच विनीत कुलकर्णी, तेज हांडू, शशांक रानडे, सुधीर ओंकार, प्रशांत भूमकर, निकोलस अन्थोनी, गंगाधर शेवाळे, महेश सावंत, विष्णू बब्बीरवाल, राधेय कुलकर्णी, राजकुमार कंगले आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.बोरसे यांची निवडऔरंगाबाद : पुणे येथे २४ ते ३0 सप्टेंबरदरम्यान होणार्या महाकबड्डी स्पर्धेसाठी औरंगाबादचे मधुकर बोरसे आणि बीडचे सतीश उबाळे यांची पंच म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर, विजय पाथ्रीकर, बाबूराव अतकरे, कन्हैयालाल सिद्ध, मधू बक्षी, पुंडलिक शेजूळ, जयाजी पवार, गोविंद देशपांडे, माणिक राठोड, प्रसन्ना पाटील, उदय कहाळेकर, बळवंत मानकापे, गोकुळ तांदळे, हरसूलकर, वामन सराफ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.