अँडी मरे फायनलमध्ये

By admin | Published: July 9, 2016 03:32 AM2016-07-09T03:32:44+5:302016-07-09T03:32:44+5:30

विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच

Andy Murray in the final | अँडी मरे फायनलमध्ये

अँडी मरे फायनलमध्ये

Next

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि.८ -  विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

अँडी मरे याने हा सामना १ तास ५७ मिनिटांत जिंकला. आता त्याची विजेतेपदाच्या लढतीसाठी कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी गाठ पडेल.

Web Title: Andy Murray in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.