Asian Games 2018: कुराश खेळामध्ये भारताला दोन पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 06:49 PM2018-08-28T18:49:52+5:302018-08-28T19:01:19+5:30
Asian Games 2018 Day 10 Highlight: या खेळातील 52 किलो वजनीगटामध्ये भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य, तर मालाप्रभा यलप्पाने कांस्यपदक पटकावले आहे.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : कुराश या खेळप्रकारात भारताने दोन पदके पटकावली आहेत. या खेळातील 52 किलो वजनीगटामध्ये भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य, तर मालाप्रभा यलप्पा जाधवने कांस्यपदक पटकावले आहे.
India's Pincky Balhara and Malaprabha Yallappa Jadhav win silver and bronze medals respectively in 52 kg Kurash. #AsianGames2018pic.twitter.com/4B5PcReVZ8
— ANI (@ANI) August 28, 2018
भारताने या खेळात पदक पटकावल्यामुळे बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
#TeamIndia at the #AsianGames2018#PinckyBalhara won a Silver in #Kurash Women's -52kg Finals after losing to #GulnorSulaymanova of Uzbekistan 0-10. She had beaten #Oysuluv of Uzbekistan earlier to contest for the Gold medal Finals, which she lost to Gulnor.#IAmTeamIndiapic.twitter.com/imyBXHEhyq
— Team India (@ioaindia) August 28, 2018