Asian Games 2018: भारतीय महिला स्क्वॉश संघाने गतविजेत्या मलेशियाला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:57 AM2018-08-31T11:57:23+5:302018-08-31T11:57:49+5:30

Asian Games 2018: भारतीय महिला स्क्वॉश संघाने आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी गतविजेत्या मलेशियाचा 2-0 असा पराभव केला.

Asian Games 2018: Indian women squash team defeats defending champion Malaysia | Asian Games 2018: भारतीय महिला स्क्वॉश संघाने गतविजेत्या मलेशियाला नमवले

Asian Games 2018: भारतीय महिला स्क्वॉश संघाने गतविजेत्या मलेशियाला नमवले

Next

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय महिला स्क्वॉश संघाने आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी गतविजेत्या मलेशियाचा 2-0 असा पराभव केला. 



जोश्ना चिनप्पाने आशियाई स्पर्धेतील 9 पदकं नावावर असलेल्या निकोल डेव्हिडचा 12-1, 11-9, 6-11, 10-12, 11-9 असा पराभव केला. दीपिका पल्लीकलने एकेरीची दुसरी लढत जिंकून भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. 2014च्या आशियाई स्पर्धेत मलेशियाने भारतीय महिलांना अंतिम फेरीत पराभूत केले होते. 

Web Title: Asian Games 2018: Indian women squash team defeats defending champion Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.