Asian Games 2018: ब्रिजमध्ये भारताला सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 01:21 PM2018-09-01T13:21:16+5:302018-09-01T13:34:54+5:30
Asian Games 2018: भारताच्या प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी ब्रिज प्रकारात पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले. त्यांनी एकूण 384 गुणांची कमाई केली.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताच्या प्रणब बर्धन आणि शिबनाथ सरकार यांनी ब्रिग्ज प्रकारात पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले. त्यांनी एकूण 384 गुणांची कमाई केली. चीनला 378 गुणांसह रौप्य, तर इंडोनेशियाला 374 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे ब्रिज प्रकारातील हे तिसरे पदक आहे. भारताने याआधी दोन कांस्यपदक जिंकली आहेत.
Say Hi to our Gold Medalists duo in Bridge (Men's Pair):
— India@AsianGames2018 (@India_AllSports) September 1, 2018
60 yr old Pranab Bardhan & 56 yr old Shibnath Dey Sarkar
Well done Sir #AsianGames2018pic.twitter.com/FTsmAjTKou
Here we’ve India’s 1st gold medalist in the debut sport of #Bridge.
— SAIMedia (@Media_SAI) September 1, 2018
Many congratulations to the men’s pairs team of 60yr old #PranabBardhan & 56yr old #ShibnathSarkar.
This’s also India’s 15th Gold medal equalling the record set in 1951. #IndiaAtAsianGames#KheloIndia🇮🇳🥇 pic.twitter.com/VQ7D04Nu7k