ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदाल पहिल्या फेरीतच गारद

By admin | Published: January 19, 2016 02:18 PM2016-01-19T14:18:08+5:302016-01-19T14:21:49+5:30

स्पेनचा राफेल नदाल याला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला

Australian Open: Rafael Nadal guards first round | ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदाल पहिल्या फेरीतच गारद

ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदाल पहिल्या फेरीतच गारद

Next
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १९ - टेनिस जगतातील आघाडीचा खेळाडू स्पेनचा राफेल नदाल याला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. फर्नांडो वर्दास्कोने एकेकाळी टेनिसच्या कोर्टवर अधिराज्य गाजवणा-या नदालचा पहिल्या फेरीतच ७-६ (६), ४-६, ३-६, ७-६ (४), ६-२ असा पराभव केला. 
आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत प्रवेश मिळवू न शकल्याची राफेल नदालची ही पहिलीच वेळ आहे.
 

Web Title: Australian Open: Rafael Nadal guards first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.