बोपन्नाशी मैत्रीचे नाते दृढच : सानिया

By admin | Published: December 13, 2015 02:30 AM2015-12-13T02:30:39+5:302015-12-13T02:30:39+5:30

सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना ही जोडी टेनिस कोर्टवर खूपच जमली. मात्र, ही जोडी टेनिस कोर्टबाहेरही उत्तम आहे. या दोघांमध्ये मैत्रीचे दृढ संबध आहेत, असे टेनिसस्टार

Bapanna's friendship is strong: Sania | बोपन्नाशी मैत्रीचे नाते दृढच : सानिया

बोपन्नाशी मैत्रीचे नाते दृढच : सानिया

Next

नवी दिल्ली : सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना ही जोडी टेनिस कोर्टवर खूपच जमली. मात्र, ही जोडी टेनिस कोर्टबाहेरही उत्तम आहे. या दोघांमध्ये मैत्रीचे दृढ संबध आहेत, असे टेनिसस्टार सानियाने शनिवारी सांगितले. मात्र, आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये
मिश्र दुहेरीतील जोडीदारावर त्यांनी अजूनही विचार केलेला नाही. आॅलिम्पिक जोडीदार निवडीसाठी अजून सहा महिन्यांचा
कालावधी आहे. त्यामुळे यावर विचार केला जाईल, असे सानियाने सांगितले.
सानिया आणि बोपन्ना ही जोडी आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीगस्पर्धेत इंडियन एसेसकडून खेळत आहेत. त्यांनी वर्तमान
सत्रात मिश्र दुहेरीतील एकही
सामना गमावला नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Bapanna's friendship is strong: Sania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.