सन रायजर हैद्राबाद समोर 167 धावांचे आव्हान

By admin | Published: April 13, 2015 09:41 PM2015-04-13T21:41:23+5:302015-04-13T21:41:23+5:30

नाणेफेक जिंकत सनरायजर हैद्राबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजरच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पणे बजावली आहे.

Chasing a convincing 167 in front of Sun Royce Hyderabad | सन रायजर हैद्राबाद समोर 167 धावांचे आव्हान

सन रायजर हैद्राबाद समोर 167 धावांचे आव्हान

Next

 ऑनलाइन लोकमत

बेंगळुरू, दि.13 -  नाणेफेक जिंकत सनरायजर हैद्राबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजरच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पणे बजावली आहे.

ट्रेन बोल्टने चार षटकांत ए.बी डिव्हिलिअर्स, सेन अबॉट व हर्षल पटेल गडी बाद केले. तर विराट कोहली व दिनेश कार्तिक या फलंदाजांना बोपाराने बाद केले. अबु नेचिम व वरूण अरोन या शेवटच्या फळीतील फलंदाजांना भुवनेश्वर कुमारने एकाच षटकातील सलग टाकलेल्या दोन चेंडूत तंबूत परत पाठवले. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मध्ये विराट कोहलीने 41 धावा केल्या तर, डेव्हिलिअर्स 46 धावांवर बाद झाला.
 

Web Title: Chasing a convincing 167 in front of Sun Royce Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.