क्लार्क इंग्लंडकडून मिळालेल्या गार्ड ऑफ ऑनरचे वॉर्नरकडून कौतुक

By Admin | Published: August 23, 2015 08:40 PM2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30

Clarke praised England's War of Honor by Warner | क्लार्क इंग्लंडकडून मिळालेल्या गार्ड ऑफ ऑनरचे वॉर्नरकडून कौतुक

क्लार्क इंग्लंडकडून मिळालेल्या गार्ड ऑफ ऑनरचे वॉर्नरकडून कौतुक

googlenewsNext
>लंडन: डेव्हिड वॉर्नर यांनी अखेरच्या अँशेज क्रिकेट कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कला गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केल्याबद्दल इंग्लंडचे कौतुक केले आह़े ही क्लार्कच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी आह़े क्लार्क जेव्हा फलंदाजासाठी काल मैदानात उतरला तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केल़े तर कर्णधार अँलेस्टेयर कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या खेळाडूंनी खेळप?ीवर पोहोचल्यानंतर त्याला गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केल़े वॉर्नर म्हणाला, क्लार्क या सम्मानाचा हक्कदार होता़ सर्व महान खेळाडूंचा सम्मान व्हायलाच हवा़

Web Title: Clarke praised England's War of Honor by Warner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.