क्रिकेट आफ्रिका जोड
By admin | Published: February 15, 2015 10:36 PM2015-02-15T22:36:30+5:302015-02-15T22:36:30+5:30
आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्या मिलरने शतकी खेळीत ९ षटकार लगाविले. विश्वकप स्पर्धेत पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी करणार्या गॅरी कर्स्टननंतर अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा, तर जगातील १५वा फलंदाज ठरला. त्याने सोलोमन मिरेच्या ४७व्या षटकात ३ षटकार व ३ चौकार ठोकले. त्या षटकात त्याने ३० धावा वसूल केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अखेरच्या १० षटकांत १४६ धावा वसूल केल्या. मिलरने वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे, तर ड्युमिनीने चौथे शतक झळकाविले. मिलरच्या शतकी खेळीत ७ चौकार व ९ षटकारांचा समावेश आहे, तर ड्युमिनीने शतकी खेळी ९ चौकार व ३ षटकारांनी सजवली. (वृत्तसंस्था)
Next
आ पीएलमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्या मिलरने शतकी खेळीत ९ षटकार लगाविले. विश्वकप स्पर्धेत पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी करणार्या गॅरी कर्स्टननंतर अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा, तर जगातील १५वा फलंदाज ठरला. त्याने सोलोमन मिरेच्या ४७व्या षटकात ३ षटकार व ३ चौकार ठोकले. त्या षटकात त्याने ३० धावा वसूल केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अखेरच्या १० षटकांत १४६ धावा वसूल केल्या. मिलरने वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे, तर ड्युमिनीने चौथे शतक झळकाविले. मिलरच्या शतकी खेळीत ७ चौकार व ९ षटकारांचा समावेश आहे, तर ड्युमिनीने शतकी खेळी ९ चौकार व ३ षटकारांनी सजवली. (वृत्तसंस्था)