्नराज्य फेन्सिंगसाठी जिल्‘ाचा संघ जाहीर

By Admin | Published: November 1, 2014 09:48 PM2014-11-01T21:48:26+5:302014-11-01T21:48:26+5:30

नाशिक : धुळे येथे होत असलेल्या ११व्या कॅडेट राज्य फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकच्या संघाची घोषणा काल करण्यात आली़

Declaration of District for State Fencing | ्नराज्य फेन्सिंगसाठी जिल्‘ाचा संघ जाहीर

्नराज्य फेन्सिंगसाठी जिल्‘ाचा संघ जाहीर

googlenewsNext
शिक : धुळे येथे होत असलेल्या ११व्या कॅडेट राज्य फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकच्या संघाची घोषणा काल करण्यात आली़
शहरातील शिवाजी स्टेडियम येथे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील व कार्याध्यक्ष अशोक दुधारे, राजू शिंदे यांनी संघाची घोषणा केली़ निवड झालेले संघ पुढीलप्रमाणे - मुले - फॉइल - हृत्विक शिंदे, शुभम लोकवाणी, शंतनू पाटील, आश्विन दाभाडे़ ईपी - यशपाल खापरे, रितेश देशमुख, नीलेश घरटे, आनंद खखंडीकर, प्रथमेश पाटील़ सॅबर - आदित्य गोरे, ध्रुव तोरणे, नितेश अग्रवाल, तनिष्क आष्टेकऱ
मुली - फॉइल - शरायू पाटील, रोशनी मुर्तडक, मानसी पाटील, स्वीता पाटील़ ईपी - संध्या सोनार, सोनल गर्जे, शरायू पाटील, रोशनी मुर्तडक़ सॅबर - सायली सूर्यवंशी, शिवानी देशमुख, श्रिया तोरणे, ऋतुजा शिंदे़ संघ व्यवस्थापक म्हणून राजू शिंदे, भाविक भिडे, स्नहल विधाते, पांडुरंग गुरव यांची निवड झाली आहे़
फोटो क्रमांक - 1 पीएचएनओ 98
फोटो ओळी - राज्य फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या नाशिक संघातील खेळाडू़ समवेत पदाधिकारी़

Web Title: Declaration of District for State Fencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.