धनश्री, सुप्रिया, ओंकार, ऋषिकेश प्रथम

By admin | Published: September 1, 2014 09:34 PM2014-09-01T21:34:01+5:302014-09-01T21:34:01+5:30

औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे बजाजनगर येथील भैरोमल तनवाणी विद्यामंदिर येथे झालेल्या ग्रामीण गटातील ज्युदो स्पर्धेत धनश्री वाळुंज, सुप्रिया जंगमे, ओंकार कदम, ऋषिकेश जगताप यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. विजयी खेळाडू (१४ वर्षांखालील मुली) : धनश्री वाळुंज, प्रियंका गुप्ता, तृप्ती जंगमे, अपूर्वा पाटील, सुप्रिया जंगमे, निकिता आहेर, अवंतिका कदम.

Dhanashree, Supriya, Omkar, Rishikesh I | धनश्री, सुप्रिया, ओंकार, ऋषिकेश प्रथम

धनश्री, सुप्रिया, ओंकार, ऋषिकेश प्रथम

Next
ंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे बजाजनगर येथील भैरोमल तनवाणी विद्यामंदिर येथे झालेल्या ग्रामीण गटातील ज्युदो स्पर्धेत धनश्री वाळुंज, सुप्रिया जंगमे, ओंकार कदम, ऋषिकेश जगताप यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. विजयी खेळाडू (१४ वर्षांखालील मुली) : धनश्री वाळुंज, प्रियंका गुप्ता, तृप्ती जंगमे, अपूर्वा पाटील, सुप्रिया जंगमे, निकिता आहेर, अवंतिका कदम.
मुले : ओंकार कदम, ऋषिकेश जगताप, विजय मुंढे, प्रज्योत जाधव, हर्षल महाजन, प्रमोद घुगे, हितेश पाटील.
१७ वर्षांखालील मुली : शिवश्री जंगमे, कोमल साबळे, विशाखा गुर्पंता, मयुरी येरमे, समीक्षा काटकर, काजोल मेडे.
मुले : दिनेश कुलकर्णी, योगेश कोलते, सागर घुगे, मोहंमद उमेद, अजय तुपे, अजय लांडे, सय्यद आमेर, मोहंमद.
१९ वर्षांखालील मुली : सखू घुले, जयश्री राठोड, निशा नरवडे. मुले : वैभव वानखेडे, हर्षल थिटे, श्रवण शेंडगे, हितेश वैद्य.
स्पर्धेचे उद्घाटन मिलिंद बसोले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी हनुमान भोंडवे, संघटनेचे सचिव अतुल बामणोदकर, विश्वास जोशी, क्रीडाधिकारी दिलीप खिल्लारे, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, स्पर्धा प्रमुख सय्यद रियाजउद्दीन, साईचे प्रशिक्षक विजय धिमान, शेख अश्फाक उपस्थित होते. पंच म्हणून अभिजित धारूरकर, स्वप्नील नवले, सुधीर काटकर, विक्रम लाहोट, अमोल पवार, संदीप हाके, सुजाउद्दीन अन्सारी, विजय सिरसवाल, सायली राऊत, ऋतुजा सौदागर, पायल दाते यांनी काम पाहिले.

Web Title: Dhanashree, Supriya, Omkar, Rishikesh I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.