डॉ. आंबेडकर अकादमी

By Admin | Published: January 2, 2015 12:21 AM2015-01-02T00:21:03+5:302015-01-02T00:21:03+5:30

डॉ. आंबेडकर कॉलेज अकादमीला िवजेतेपद

Dr. Ambedkar Academy | डॉ. आंबेडकर अकादमी

डॉ. आंबेडकर अकादमी

googlenewsNext
. आंबेडकर कॉलेज अकादमीला िवजेतेपद
नागपूर : डॉ. आंबेडकर कॉलेज स्पोटर्स् अकादमीने (डीएसीएसए) यजमान शरद भाके िक्रकेट अकादमी संघावर (एसबीसीए) आठ गड्यांनी िवजय नोंदवून १३ वषेर् गटाच्या आंतर क्लब शरद भाके स्मृती चषक स्पधेर्चे िवजेतेपद पटकिवले. िवद्यािवहार मैदानावर सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
एसबीसीएने नाणेफेक िजंकून फलंदाजी घेतली. पण त्यांचा िनणर्य फसला त्यांचा डाव ३२.२ षटकांत अवघ्या ८६ धावांवर गडगडला. डीएसीएसएचा वेगवान गोलंदाज प्रथम मुळक याने ९ षटकांत २१ धावा देत ४ गडी बाद केले. िफरकी गोलंदाज अक्षद हुद्दार याने आठ धावा देत दोन बळी घेतले. एसबीसीएकडून शामल िनखाडे याने २३ आिण पाथर् दोशी १२ यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. अन्य फलंदाज अपयशी ठरले.
डीएसीएसएने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात सामना सहज िजंकला. १९.३ षटकांत संघाने लक्ष्य गाठले. सलामीवीर डावखुरा फलंदाज वैकुंठ डोईजड याने नाबाद ३४ धावांची खेळी केली तर राघव भुतडा याने १३ तसेच िमिहर दवंडेने ११ धावा करीत त्याला साथ िदली.
िवदभर् िक्रकेट संघाचे माजी कणर्धार हेमंत वसू हे मुख्य पाहुणे होते. त्यांनी दोन्ही संघांना पुरस्कार प्रदान केले. लक्ष्मीनगर झोनचे सभापती गोपाल बोहरे, मधुकरराव बेले, लड्डूभाई जोशी, मोहवे, ॲड. देशपांडे, एसबीसीए अध्यक्ष संजय कळी, उपाध्यक्ष िमिलंद पेंढारकर, आदींची उपिस्थती होती. पाथर् दोशी मॅन ऑफ द िसिरज ठरला. अंितम सामन्याचा मानकरी म्हणून प्रथम मुळक याला गौरिवण्यात आले. बेस्ट बॉलर जय कडवे, बेस्ट ऑल राऊंडर मेहुल रायकर, बेस्ट िवकेटिकपर अिनकेत पांडे आिण बेस्ट िफल्डर केनी बत्रा यांना सन्मािनत करण्यात आले.(क्रीडा प्रितिनधी)

Web Title: Dr. Ambedkar Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.