श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लड विजयी

By admin | Published: July 6, 2016 02:34 AM2016-07-06T02:34:16+5:302016-07-06T02:34:16+5:30

येथे खेळल्या टी 20 क्रिकेट सामन्यात इंग्लडने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकात सर्वबाद १४० धावा करून यजमान संघापुढ़े १४१ धावांचे

England won the match against Sri Lanka | श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लड विजयी

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लड विजयी

Next

रोसबो : येथे खेळल्या टी 20 क्रिकेट सामन्यात इंग्लडने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकात सर्वबाद १४० धावा करून यजमान संघापुढ़े १४१ धावांचे आव्हान ठेवले होते. विजयी लक्ष्य इंग्लंडने १७.३ षटकात २ गडी गमावून गाठले. जोस बटलरने ३४ चेंडुत अर्धशतक फटकावले. यामध्ये त्याचे २ चौकार व ३ षटकार होते. बटलर ७३ धावावर तर कर्णधार मॉरगन ४७ धावावर नाबाद राहिला.

Web Title: England won the match against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.