ज्येष्ठ क्रीडा संघटक शरणप्पा तोरवी यांचा सत्कार
By admin | Published: August 26, 2015 12:18 AM2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30
सोलापूर: सोलापुरातील राष्ट्रीय खो-खो खेळाडू आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त शरणप्पा तोरवी यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येरनाळ मठाचे मठाधिशपती संगनबसव महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज काडादी, महादेव चाकोते,अनिल सिंदगी, रामदास फताटे, शिवाजी पिसे, प्रा़ डॉ़ पुरणचंद्र पुंजाल, मोतीसा बिद्री, सिद्राम खेडगीकर, रमेश मिर्शा, जनक टेकाळे, विश्वनाथ गायकवाड, हरीश चळे, रामचंद्र दत्तू, अय्युब मण्यार उपस्थित होत़े यावेळी सोलापूर जिल्हा अँम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर,सुजाता अंत्रोळीकर,प्रकाश भोसले, रवींद्र अयाचित, प्रकाश यलगुलवार, संजय नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केल़े
Next
स लापूर: सोलापुरातील राष्ट्रीय खो-खो खेळाडू आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त शरणप्पा तोरवी यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येरनाळ मठाचे मठाधिशपती संगनबसव महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज काडादी, महादेव चाकोते,अनिल सिंदगी, रामदास फताटे, शिवाजी पिसे, प्रा़ डॉ़ पुरणचंद्र पुंजाल, मोतीसा बिद्री, सिद्राम खेडगीकर, रमेश मिर्शा, जनक टेकाळे, विश्वनाथ गायकवाड, हरीश चळे, रामचंद्र दत्तू, अय्युब मण्यार उपस्थित होत़े यावेळी सोलापूर जिल्हा अँम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर,सुजाता अंत्रोळीकर,प्रकाश भोसले, रवींद्र अयाचित, प्रकाश यलगुलवार, संजय नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केल़ेसोलापुरातील पार्क मैदानावर नोव्हेंबर महिन्यात होणार्या वरिष्ठ 49 व्या पहिल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेदरम्यान शरणप्पा तोरवी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सोलापूर अँम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी सांगितल़ेप्रास्ताविक प्रकाश तोरवी यांनी केल़े रेवणसिद्ध वाडकर यांनी सूत्रसंचालन केल़े डॉ़ प्रा़ शिवानंद तोरवी यांनी सर्वांचे आभार मानल़े (क्रीडा प्रतिनिधी)