आत्तापर्यंतचे फिफा विश्वचषक विजेते

By admin | Published: July 14, 2014 12:16 AM2014-07-14T00:16:54+5:302014-07-14T10:49:33+5:30

रविवारी फिफाविश्वचषकाच्या फायनलमध्ये बाजी मारुन जर्मनीने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. सर्वाधिक वेळा ब्राझीलने (पाच वेळा) विश्वचषक पटकावले असून इटलीने चार वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे.

FIFA World Cup winners so far | आत्तापर्यंतचे फिफा विश्वचषक विजेते

आत्तापर्यंतचे फिफा विश्वचषक विजेते

Next

 ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १४ - रविवारी फिफाविश्वचषकाच्या फायनलमध्ये बाजी मारुन जर्मनीने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. सर्वाधिक वेळा ब्राझीलने (पाच वेळा) विश्वचषक पटकावले असून इटलीने चार वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. 

१९३० मध्ये फुटबॉल खेळणा-या देशांसाठी फिफा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. उरुग्वेत पार पडलेल्या या विश्वचषकात १३ देश सहभागी झाले होते. १३ जूलै ते ३० जूलैमध्ये पार पडलेल्या या विश्वचषकात १८ सामने पार पडले. तर एकूण ७० गोल मारण्यात आले होते. या पहिल्या वहिल्या विश्चचषकात तब्बल ५, ९०, ५४९ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. 

२०१४ मध्ये ब्राझीलमध्ये  २० वे फिफा विश्वचषक पार पडले. यंदा ३२ संघ विश्वचषकात सहभागी झाले होते. तर  एकूण ६४ सामने पार पडले. यंदा जर्मनीने बाजी मारुन आपणच फुटबॉलचे सम्राट असल्याचे सिद्ध केले आहे. जर्मनीला ३५ मिलीयन डॉलर्स पुरस्कार राषी मिळाली आहे. 

आत्तापर्यंत विश्वचषक विजेत्या संघांची नावे

वर्ल्डकपअंतिम सामनागोल विजेता संघ
२०१४

जर्मनी Argentinaअर्जेंटिना 

१-० जर्मनी Germany
२०१०स्पेन  Netherlands नेदरलँड १-०स्पेन Spain
२००६

इटली  Franceफ्रान्स  

५-३ (पेनल्टी शूटआऊट)इटली  Italy
२००२ब्राझील  Germany जर्मनी २-० ब्राझील Brazil
१९९८ फ्रान्स Brazil ब्राझील ३-०फ्रान्स  Belgium
१९९४ ब्राझील Italy इटली  ३-२ (पेनल्टी शूटआऊट)ब्राझील Brazil
१९९०पश्चिम जर्मनी Argentinaअर्जेंटिना  १- ०पश्चिम जर्मनी  Germany
१९८६अर्जेंटिना  Germany पश्चिम जर्मनी  ३- २अर्जेंटिना  Argentina 
१९८२इटली Germany पश्चिम जर्मनी ३- १इटली Italy
१९७८अर्जेंटिना   Netherlands नेदरलँड ३- १अर्जेंटिना  Argentina
१९७४पश्चिम जर्मनी Netherlands नेदरलँड २- १ पश्चिम जर्मनी Germany
१९७०ब्राझील  Italy इटली  ४- १ब्राझील  Brazil
१९६६इंग्लंड  Germany पश्चिम जर्मनी ४- २इंग्लंड 
१९६२ब्राझील  Czech Republicझेकोस्लोव्हाकिया  ३-१ ब्राझील  Brazil
१९५८ब्राझील  Sweden स्वीडन ५-२ब्राझील  Brazil
१९५४पश्चिम जर्मनी Hungary हंगेरी ३-२पश्चिम जर्मनी Germany
१९५०उरुग्वे Brazilब्राझील  २-१उरुग्वे Uruguay
१९३८ इटली Hungary हंगेरी ४-२ इटली Italy
१९३४इटली Czech Republic झेकोस्लोव्हाकिया  २-१इटली Italy
१९३०उरुग्वे Argentina अर्जेंटिना ४-२उरुग्वे Uruguay

 

 

Web Title: FIFA World Cup winners so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.