माजी मलेशियन फुटबॉलपटूला पुन्हा अटक

By Admin | Published: August 12, 2014 01:34 AM2014-08-12T01:34:03+5:302014-08-12T01:34:03+5:30

माजी मलेशियन आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू थानासेगर एस सिनाइयाला मॅच फिक्सिंग प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली

Former Malaysian footballer again arrested | माजी मलेशियन फुटबॉलपटूला पुन्हा अटक

माजी मलेशियन फुटबॉलपटूला पुन्हा अटक

googlenewsNext

सिंगापूर : माजी मलेशियन आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू थानासेगर एस सिनाइयाला मॅच फिक्सिंग प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली असून, त्याला कोर्टात हजर करण्यात आले. मलेशियन पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट जप्त केल्यानंतरही थानासेगर फरार झाल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. २०१२ मध्ये त्याला सिंगापूरविरुद्ध मलेशिया यांच्या फुटबॉलचा सामना सुरू असताना रेफरीला लाच दिल्या प्रकरणात अटक झाली होती.

Web Title: Former Malaysian footballer again arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.