हर्षा बनसोडे हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड

By admin | Published: August 16, 2014 11:08 PM2014-08-16T23:08:01+5:302014-08-16T23:08:01+5:30

औरंगाबाद : ज्ञानसंपदा प्राथमिक विद्यालयाची खेळाडू हर्षा बनसोडे हिची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल व्यवस्थापन समितीतर्फे हर्षा बनसोडे हिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक अंकुश लोखंडे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कच्छवाह आदी मान्यवर उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)

Harsha Bansode's selection for the regional tournament | हर्षा बनसोडे हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड

हर्षा बनसोडे हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Next
ंगाबाद : ज्ञानसंपदा प्राथमिक विद्यालयाची खेळाडू हर्षा बनसोडे हिची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल व्यवस्थापन समितीतर्फे हर्षा बनसोडे हिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक अंकुश लोखंडे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कच्छवाह आदी मान्यवर उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Harsha Bansode's selection for the regional tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.