9 विकेटस् घेत हेराथने रचला इतिहास

By admin | Published: August 17, 2014 01:36 AM2014-08-17T01:36:15+5:302014-08-17T01:36:15+5:30

श्रीलंकेचा रंगना हेराथ कसोटीच्या एकाच डावात 9 विकेट घेणारा जगातील पहिला डावखुरा गोलंदाज बनला. त्याने पाकविरुद्ध 127 धावांत 9 विकेट्स घेतल्या.

Herath created 9 wickets with 9 wickets | 9 विकेटस् घेत हेराथने रचला इतिहास

9 विकेटस् घेत हेराथने रचला इतिहास

Next
>कोलंबो : श्रीलंकेचा रंगना हेराथ कसोटीच्या एकाच डावात 9 विकेट घेणारा जगातील  पहिला डावखुरा गोलंदाज बनला. त्याने पाकविरुद्ध 127 धावांत 9 विकेट्स घेतल्या.  हेराथने इंग्लंडच्या जॉनी ब्रिग्स याचा 125 पूर्वीचा विक्रमदेखील मागे टाकला. ब्रिग्सने 1889 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये 11 धावांत 8 गडी बाद केले होते. 

Web Title: Herath created 9 wickets with 9 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.