अंकित

By admin | Published: August 16, 2014 10:24 PM2014-08-16T22:24:45+5:302014-08-16T22:24:45+5:30

संक्षिप्त धावफलक : एनसीए : पहिला डाव ६५६ (सर्वबाद) दुसरा डाव : ८ बाद २२३ (घोषित) : (अंकित बावणे नाबाद १00, सुदीप चॅटर्जी ३२, कुलदीप यादव २६, सोनू राठी २/२३, जयंत यादव २/४७). हरियाणा : पहिला डाव २७७. दुसरा डाव : ४ बाद १४२. (राहुल दलाल ६४, जोगिंदर शर्मा ५८, कुलदीप यादव २/३५).

Imprinted | अंकित

अंकित

Next
क्षिप्त धावफलक : एनसीए : पहिला डाव ६५६ (सर्वबाद) दुसरा डाव : ८ बाद २२३ (घोषित) : (अंकित बावणे नाबाद १00, सुदीप चॅटर्जी ३२, कुलदीप यादव २६, सोनू राठी २/२३, जयंत यादव २/४७). हरियाणा : पहिला डाव २७७. दुसरा डाव : ४ बाद १४२. (राहुल दलाल ६४, जोगिंदर शर्मा ५८, कुलदीप यादव २/३५).

पहिल्या डावात शतक झळकावल्यामुळे दुसर्‍या डावातही आपला आत्मविश्वास उंचावला होता. संघातील सर्व खेळाडू देशातील अनेक भागातून आलेले होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही सर्वांनीच प्रत्येकाच्याच यशाचा आनंद एकत्रित घेतला आणि ट्रॉफी जिंकणे हा आमच्यासाठी तर बोनसच ठरला.

Web Title: Imprinted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.