Big News : भारताच्या पोरींनी करून दाखवलं, जागतिक स्पर्धेत ऐटीत सुवर्णपदक जिंकलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 03:03 PM2021-08-14T15:03:01+5:302021-08-14T15:20:37+5:30
पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले.
पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. शनिवारी भारताच्या प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु सेंथीलकुमार यांनी १८ वर्षांखालील कम्पाऊंड कॅडेट महिला संघाच्या अंतिम सामन्यात कमालीचे सातत्य राखत २२८-२१६ ने तुर्कीला हरवले. ( GOLD medal for India in Compound Cadet Women team event of World Archery Youth Championships.BEAT Turkey 228-216 in Final.)
1st Gold for the day for India!!
— SAIMedia (@Media_SAI) August 14, 2021
🇮🇳's Cadet Compound Girls Team of #ParneetKaur, #PriyaGurjar and #SenthilKumarRidhuVarshini defeated Turkey 🇹🇷 by 228-216 to win a 🥇at the World Archery Youth Championships, Poland
Many congratulations to the Team!#WAYC2021#Archerypic.twitter.com/I1VmVQFomq
भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या याच संघानं पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली होती. परनीत कौर, प्रियागुर्जर व रिधु सेंथीलकुमार या खेळाडूंनी पात्रता फेरीत २१६०पैकी २०६७ गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला होता. आधीच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत भारतीय संघानं २२ गुण अधिक कमावले होते.
GOLD for #TeamIndia's Compound Cadet U18 Women's team at the 2021 World Archery Youth Championships.
— JSW Sports (@jswsports) August 14, 2021
India's Priya Gurjar, Varshini Senthilkumar and Parneet Kaur beat Hazal Burun, Irmak Yuksel and Nehir Sarihan of Turkey 2⃣2⃣8⃣ - 2⃣1⃣6⃣ to win 🥇.pic.twitter.com/0ATEqawJtJ