लोकल

By Admin | Published: October 29, 2014 10:37 PM2014-10-29T22:37:23+5:302014-10-29T22:37:23+5:30

राज्य योगासन स्पधेर्साठी

Local | लोकल

लोकल

googlenewsNext
ज्य योगासन स्पधेर्साठी
िजल्हा संघ जाहीर
नागपूर : बृहन महाराष्ट्र योग पिरषदेतफेर् श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहकायार्ने अमरावती येथे ४ ते ६ नोव्हेंबरदरम्यान होणार्‍या ३३ व्या राज्य योगासन स्पधेर्साठी सात वयोगटात नागपूर िजल्हा योगासन संघ जाहीर करण्यात आला आहे.
नागपूर िजल्हा संघ : ८ ते ११ वषर् वयोगट (मुले) : सािहल काळे, प्रणय कंगाले, तेजस धोटे. मुली: सिमक्षा महतो, साक्षी काटे, रचना आंबुलकर. ११ ते १४ वषर् (मुले) : वैभव श्रीरामे, हषर्ल चुटे, दुगेर्श सपाटे. मुली: वैष्णवी कोल्हे, गायत्री राठोड, छकुली सेलोकर. १४ ते १७ वषर् (मुले): अिभिजत गोडे, शुभम वंजारी, अिनकेत ढोरे. मुली: कल्याणी चुटे, सृष्टी शेंडे, मृणाली माने. १७ ते २१ वषर् (मुले): सुिमत हलबे, िनिखल ढबाले, अिनकेत ढक. मुली : समृध्दी धमेर्, प्रणाली क्षीरसागर, पूजा कडू. २१ ते २५ वषर् (मुले) : तुषार डोईफोडे, नीलेश ठाकरे, आकाश सावरबांधे. मुली : मृणाल बारई, िवशाखा मासुरकर, धनश्री लेकुरवाळे. २५ ते ३५ वषर् (पुरुष) : अतुल ितजारे, रवी रामटेके, िरतेश श्रीवास्तव. मिहला : योिगता क्षीरसागर, रोशनी समथर्, सिरता नागपुरे. ३५ वषार्ंवरील (पुरुष) : लक्ष्मीकांत वांदे, मधुकर पराते. मिहला : संगीता चुटे, सिरता ितळगुळे, सुजाता द्रव्यकार. प्रिशक्षक-संदेश खरे,व्यवस्थापक-राजेश गोडे.(क्रीडा प्रितिनधी)
................................................................................
नागपूरचे पाच हॅण्डबॉलपटू महाराष्ट्र संघात
नागपूर: संगरुर (पंजाब) येथे सुरू असलेल्या विरष्ठ गटाच्या ४२ व्या मिहलांच्या राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पधेर्त खेळणार्‍या महाराष्ट्र संघात नागपूरच्या मेघा शेंडे, सिमक्षा इटनकर, पुनम कडव, प्राची खराबे, प्राजक्ता भगत या प्रितभावंत हॅण्डबॉलपटूंची िनवड झाली आहे. ही स्पधार् २ नोव्हेंबरपयर्ंत होणार आहे.
नािशक येथे झालेल्या विरष्ठ गटाच्या राज्य िनवड चाचणी हॅण्डबॉल स्पधेर्तील कामिगरीच्या बळावर या सवर् खेळाडूंची संघात िनवड करण्यात आली. (क्रीडा प्रितिनधी)
.............

Web Title: Local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.