Video : सोशल डिस्टन्सिंग राखून सराव करताना गोल्फपटूनं केलं गर्लफ्रेंडला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 05:51 PM2020-05-22T17:51:43+5:302020-05-22T17:59:05+5:30

डच गोल्फरनं नुकतीच आयोजित केलेल्या BMW Indoor Invitational स्पर्धा जिंकली होती.

Moment golfer ‘almost kills’ girlfriend by whacking her with ball as she films him swings svg | Video : सोशल डिस्टन्सिंग राखून सराव करताना गोल्फपटूनं केलं गर्लफ्रेंडला जखमी

Video : सोशल डिस्टन्सिंग राखून सराव करताना गोल्फपटूनं केलं गर्लफ्रेंडला जखमी

Next

युरोपिय टुअर स्टार गोल्फपटू जूस्ट लुईटेन याने शुक्रवारी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून गोल्फच्या सरावाला सुरूवात केली. हा सराव करताना त्याच्यासोबत त्याचा एक सहकारी होता आणि त्याची गर्लफ्रेंड याची शूटींग करत होती. याचवेळी असा एक प्रसंग घडला की त्याच्याकडून गर्लफ्रेंड जखमी झाली. 

डच गोल्फरनं नुकतीच आयोजित केलेल्या BMW Indoor Invitational स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तो सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून सराव करत होता. 34 वर्षीय लुईटेन त्याच्या सरकाऱ्यासोबत सराव करत होता. त्याचा सहकारी त्याच्यापासून 1.5 मीटर लांब उभा होता. त्याच्या सहकारी त्याला गोल्फ स्टीक हवेत उंचावून देत होता. लुईटेन ती झेलून चेंडूला फटका मारत होता. समोर त्याची गर्लफ्रेंड हे सर्व चित्रित करत होती.

2-3 प्रयत्नानंतर लुईटेननं मारलेला चेंडू त्याच्या गर्लफ्रेंडला लागला आणि ती जोरात किंचाळली..  

पाहा व्हिडीओ...


अन्य महत्त्वाच्या बातम्या

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर 

टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral 

Cricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार!

सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी

आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...

Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक

.... तर IPL साठी देशांनी त्यांच्या खेळाडूंना पाठवू नये; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे आवाहन

Web Title: Moment golfer ‘almost kills’ girlfriend by whacking her with ball as she films him swings svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.