वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

By admin | Published: February 14, 2015 03:12 PM2015-02-14T15:12:25+5:302015-02-15T09:59:58+5:30

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हा विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

Most wicket-takers in the World Cup | वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

Next

 ऑनलाइन लोकमत 

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हा विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. चार विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या तोफखान्याची धूरा समर्थपणे पार पाडणारा मॅकग्राने ३९ सामन्यांमध्ये ७१ विकेट्स घेतल्या आहेत. 

विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांची यादी

अनुक्रमांकखेळाडूसंघकालावधीसामनेएकूण षटकंधावाविकेटसर्वोत्तम कामगिरी
ग्लेन मॅकग्राऑस्ट्रेलिया१९९६ ते २००७३९३२५.५१,२९२७१७/१५
मुथय्या मुरलीधरनश्रीलंका१९९६ ते २०११३९३४३.३१,३३५६८४/१९
वासिम अक्रमपाकिस्तान१९८७ ते २००३३८३२४.३१,३११५५५/28
चामिंडा वासश्रीलंका१९९६ ते २००७३१२६१.४१,०४०४९६/२५
झहीर खानभारत२००३ते २०११२३१९८.५८९०४४४/४२
जवागल श्रीनाथभारत१९९२ ते २००३३४२८२.२१,२२४४४४/३०
अॅलन डोनाल्डदक्षिण आफ्रिका१९९२ ते २००३ २५२१८.५९१३३८४/१७
जेकब ओरमन्यूझीलंड२००३ ते २०११२३१८२.२७६८३६४/३९
ब्रेट लीऑस्ट्रेलिया२००३ ते २०१११७१३७.३६२९३५५/४२
१०ब्रॅड हॉगऑस्ट्रेलिया२००३ ते २००७२११५८.३६५४३४४/२७

 

Web Title: Most wicket-takers in the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.