राष्ट्रीय खो-खो पंच दासू गावित यांचे अपघाती निधन

By admin | Published: March 7, 2016 03:12 AM2016-03-07T03:12:25+5:302016-03-07T03:12:25+5:30

राष्ट्रीय खो-खो पंच व नंदूरबार जिल्ह्यातील खो-खो कार्यकर्ते, संघटक दासू गावित यांचे शनिवारी अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३० होते. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व मुलगी असा

National Loss-Loss Punch Dasu Gavit Accidental Death | राष्ट्रीय खो-खो पंच दासू गावित यांचे अपघाती निधन

राष्ट्रीय खो-खो पंच दासू गावित यांचे अपघाती निधन

Next

मुंबई : राष्ट्रीय खो-खो पंच व नंदूरबार जिल्ह्यातील खो-खो कार्यकर्ते, संघटक दासू गावित यांचे शनिवारी अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३० होते. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे़ नंदूरबार जिल्ह्यातील खांडबारा गावानजिक शनिवारी रात्री दुचाकीवरून प्रवास करीत असताना झालेल्या अपघातात त्यांचे देहावसान झाले़
नंदूरबारचे दासू गावित खो-खोचे नामांकित पंच होते मागील दहा वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय खो-खो स्पर्धांमध्ये त्यांनी पंचांची कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली होती़


पंचमंडळातील कार्यासोबतच खो-खो सामन्यांचे समालोचक अशी देखील त्यांची ख्याती होती़ हिंदी भाषेवर त्यांचे प्रभूत्व होते.

Web Title: National Loss-Loss Punch Dasu Gavit Accidental Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.