राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 08:33 AM2019-09-15T08:33:29+5:302019-09-15T08:40:57+5:30

लडूक्की, केरळ या ठिकाणी ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे. 

national powerlifting competition Maharashtra men's and women's teams announced | राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ जाहीर 

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ जाहीर 

Next

मुंबई -  महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन वतीने जीवनदिप शैक्षणिक संस्था, पोई संचालित गोवेली कॉलेज, गोवेली-कल्याण या ठिकाणी घेण्यात आलेल्या क्लासिक उपकनिष्ठ, कनिष्ठ, वरिष्ठ व मास्टर्स (पुरुष व महिला) अजिंक्यपद स्पर्धेतून महाराष्ट्राचा राष्ट्रीय संघ निवडण्यात आला आहे. लडूक्की, केरळ या ठिकाणी ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे. 

कल्याण येथे झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या उपकनिष्ठ गटात जमील खान, कनिष्ठ गटात अक्षय  राठोड, वरिष्ठ गटात सुनील कोनेवाडकर, मास्टर्स गटात नितीन म्हाळसकर यांनी स्ट्रॉंग मॅन व महिलांच्या उपकनिष्ठ गटात पूजा यादव, कनिष्ठ गटात कॅरलाइन रिबेलो, वरिष्ठ गटात गटातडॉ.शर्वरी इनामदार, मास्टर्स गटात रोहिणी बन्सल यांनी स्ट्रॉंग वूमनचा मान पटकाविला.  

स्पर्धेचा निकाल - उपकनिष्ठ पुरुष- ५३कि.ग्रॅ १)प्रथम पालांडे, २)आकाश देवधर, ३)रोहित कनोजिया; ५९कि.ग्रॅ-१)ओम देसाई, २)प्रथमेश भालेकर, ३)दिपक शुक्ला; ६६कि.ग्रॅ-१)अक्षय प्रजापती, २)सिध्दार्थ वानखेडे, ३)कशीत मो.चौगुले;  ७४कि.ग्रॅ-१)आशय मेहंदळे, २)शिवम पांडेय, ३)गौतम रावरिया; ८३कि.ग्रॅ-१)रोशन गांवकर, २)धीरज जाधव, ३)प्रज्वल मोलवादे; १०५कि.ग्रॅ-१)राममनोहर भगत, २)रणजित यादव;  १२०कि.ग्रॅ-१)कुशाग्र जोशी, २)चुनीलाल चौधरी; १२०+कि.ग्रॅ-१)शिनोज म्यॅथू, २)साहिल म्हस्के.

कनिष्ठ (पुरुष) - ५३कि.ग्रॅ १)हर्षल जाधव,  २)इंद्रजित वाघमारे, ३)प्रज्वल शेलार; ५९कि.ग्रॅ-१)अक्षय राठोड, २)कुंदन शिशुपाल, ३)बबन झोरे; ६६कि.ग्रॅ-१)जमील खान, २)हेमंत जंगम, ३)मनीष पाटील;  ७४कि.ग्रॅ-१)अनुज चेतवानी, २)वेदांत पवनीकर, ३)आदेश दुधाने; ८३कि.ग्रॅ-१)नवीन कदम,  २)मयूर धनवी, ३)सौत्रिक कर; ९३कि.ग्रॅ-१)हर्षवर्धन खराडे, १०५कि.ग्रॅ-१)अनिकेत कांबळे, २)रजत डांगरे, ३)प्रथमेश पावसकर; १२०कि.ग्रॅ-१)प्रथमेश साकोरे, २)अमात्य नलावडे, ३)सरवर  पाटील; १२०+कि.ग्रॅ-१)महेश रासकर

वरिष्ठ (पुरुष) - ५९कि.ग्रॅ - १)धर्मेन्द्र यादव, २)अक्षय राठोड, ३)कुंदन शिशुपाल; ६६कि.ग्रॅ-१)मिथिलेश ताजने, २)निलेश पाटील, ३)निलेश भोईर;  ७४कि.ग्रॅ-१)सुनील कोनेवाडकर, २)विकास डामरे, ३)दीपेश बोरीचा; ८३कि.ग्रॅ-१)सुनील राय, २)विक्रांत विटे, ३)मयूर धनवी; ९३कि.ग्रॅ-१)गौरव घुले, २)हर्षल वडके, ३)मनीष शाह;  १०५कि.ग्रॅ-१)अनिकेत कांबळे, २)अनिरुध्द संकपाळ, ३)ऋषिकेश भक्तिप्रसाद; १२०कि.ग्रॅ-१)अमोल कडुस्कर, २)तुषार भोगले; १२०+कि.ग्रॅ-१)अक्षय बलकवडे, २) महेश रासकर, ३)उरशील ठाकूर;

मास्टर्स - १(पुरुष )- ५९कि.ग्रॅ-१)महेश पाटील, २)राजेश पोतदार, ३)संतोष गावडे; ६६कि.ग्रॅ-१)मनीष कोंढरा, २)विनायक पाटील ३)टेक्कली महेश्वरराव; ७४कि.ग्रॅ-१)नितीन म्हाळस्कर, २)अशोक मते, ३)पंकज श्रीवास्तव;  ८३कि.ग्रॅ-१)अनिल बारे, २)शरद पवार, ३)अमोल गोसावी; ९३कि.ग्रॅ-१)राजहंस मेहंदळे, २)प्रशांत चवरकर, ३)भरत अहिर; १०५कि.ग्रॅ-१)प्रशांत जगताप, २)प्रशांत सरदेसाई १२०कि.ग्रॅ-१)गिरीश बिंजवे

मास्टर्स-२(पुरुष)-७४कि.ग्रॅ-१)गुलाम शेख; ८३कि.ग्रॅ-१)तानाजी पाटील, ९३कि.ग्रॅ-१)बेनेडिक्ट गॅब्रिएल, २)नितीन जाधव, ३)अरुण खरात

मास्टर्स-३(पुरुष)८३कि.ग्रॅ-१)कांतीलाल टकले, ९३कि.ग्रॅ-१)थॉमस अन्टोथेरी, १०५कि.ग्रॅ-१)सलीम सय्यद

मास्टर्स-४(पुरुष)१)बळीराम सुसवीरकर .

उपकनिष्ठ (महिला) -४३कि.ग्रॅ १)कोमल पवार; ४७कि.ग्रॅ १)शालू प्रजापती, २)प्रतीक्षा घारे, ३)प्रार्थना शेरला; ५२कि.ग्रॅ१)गायत्री कदम २)संचिता भोईर; ५७कि.ग्रॅ१) पूजा यादव, २)धनश्री महाडिक; ६३कि.ग्रॅ-१)सेजल मकवाना, २)प्राची शिंदे, ३)सना शेख; ७२कि.ग्रॅ-१)वाळणीचा डिसोजा, २)साक्षी मेती; ८४कि.ग्रॅ-१) लुमिया तरवाडी, २)निकोल मरके, ३)झैनाब खान;  ८४+कि.ग्रॅ-१)कालिका नागवेकर.

कनिष्ठ (महिला) -४३कि.ग्रॅ-१)माधुरी बोहरा, २)खुशबू वर्मा; ४७कि.ग्रॅ-१)याद्निका पाटील,  ५२कि.ग्रॅ१)अर्चना राहणे, २)दिपाली घोलप; ५७कि.ग्रॅ१)देवश्री जाधवराव, २)धनश्री महाडिक, ३)ममता मल्लाह; ६३कि.ग्रॅ-१)अदिती पारशेट्टी, २)मुररेल गोम्स, ३)उन्नती सोनावणे; ७२कि.ग्रॅ-१)कॅरलाइन रिबेलो, २)प्राची बोरसे, ३)प्रज्ञा पवार;  ८४कि.ग्रॅ-१)स्नेहा शिंदे, २)अंजली पावडे; ८४+कि.ग्रॅ-१)प्रतीक्षा साळवी

वरिष्ठ (महिला) -५२कि.ग्रॅ-१)डॉ.उर्वी आशर, २)ज्योती खांडेकर; ५७कि.ग्रॅ१)डॉ.शर्वरी इनामदार, २)विनूथा रंगनाथ, ३)सुचिता तेंडूलकर; ६३कि.ग्रॅ-१)विमला सालढाणा, २)पल्लवी ठाकूर;  ७२कि.ग्रॅ-१)रोहिणी बन्सल, २)रंजिता मिश्रा, ३)अनिरुध्दा पांडे; ८४कि.ग्रॅ-१)गौरी घोडेकर ८४+कि.ग्रॅ-१)प्रतीक्षा साळवी, २)श्रुतिका राऊत;

मास्टर्स-१ (महिला) ५२कि.ग्रॅ-१)नीता मेहता, २)स्मिता मेहेपल्ली, ३)विद्या शिरस; ६३कि.ग्रॅ-१)काजल आंबेडकर, २)गीतांजली दस्तूर; ७२कि.ग्रॅ-१)रोहिणी बन्सल, २)रंजिता मिश्रा, ३)ज्योती भाडेकर; ८४कि.ग्रॅ-१)भाग्यश्री पाटील, २)रूपाली आगाशे, ३)सरिता मेनन;  ८४+कि.ग्रॅ-१)नीता चापले, २)अरुण बोरकर

मास्टर्स-२(महिला)५७कि.ग्रॅ१)विनूथा रंगनाथ, ६३कि.ग्रॅ-१)विमला सालढाणा, ७२कि.ग्रॅ-१)प्रज्ञा गोरे

मास्टर्स-३(महिला)६३कि.ग्रॅ-१)आलेयलीवा परवेझ, ७२कि.ग्रॅ-१)पूर्वा भरडे

 

Web Title: national powerlifting competition Maharashtra men's and women's teams announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.