Tiger Woods-Vanessa Trump love: अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहींनी आता प्रायव्हसीची गरज काय असा गंमतीशीर सवालही केला आहे. ...
Mandeep singh Udita Kour Marriage: भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रमुख खेळाडू मनदीप सिंग आणि भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू उदिता कौर हे विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित झाली आहे. ...