Paralympics Games: भारताचे पॅरा बॅडमिंटन स्टार कधी अॅक्शनमध्ये दिसणार? इथं पाहा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 05:24 PM2024-08-28T17:24:25+5:302024-08-28T17:24:43+5:30
इथं एक नजर टाकुयात बॅडमिंटनमध्ये कोणता भारतीय खेळाडू कधी अॅक्शनमध्ये दिसणार त्यावर..
पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताचे एकूण १३ खेळाडू सहभागी झाले आहेत. २९ ऑगस्ट ते २ सप्टेबर या कालावधीत भारतीय खेळाडू कोर्टवर खेळताना दिसतील. इथं एक नजर टाकुयात बॅडमिंटनमध्ये कोणता भारतीय खेळाडू कधी अॅक्शनमध्ये दिसणार त्यावर...
पॅरालिम्पिकमधील भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची यादी
मनोज कुमार, नितेश कुमार, कृष्णा नागर, शिवराजन सोलेमलाई, सुहास यथीराज, सुकांत कदम, तरुण, नित्या श्री सिवन, मनदीप कौर, मानसी जोशी, पलक कोहली,तुलसीमाथी मुरुगेसन, मनिषा रामदास.
२९ ऑगस्ट
- दुपारी १२ वाजता- मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज (नितेश कुमार/ तुलसीमाथी मुरुगेसन विरुद्ध सुहास यथिराज/पलक कोहली)
- दुपारी १२.४० नंतर - मिश्र दुहेरी SH6 ग्रुप स्टेज (Sivarajan Solaimalai/ Nithya Sre)
- दुपारी २ वाजल्यानंतर - महिला एकेरी SL3 ग्रुप स्टेज ( मनदीप कौर)
- दुपारी २ वाजल्यानंतर- महिला सिंगल SL3 ग्रुप स्टेज (मानसी जोशी)
- दुपारी २ वाजून ४० मिनिटांनंतर - पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज (सुकांत कदम)
- दुपारी ३ वाजून २० मिनिटांनंतर - पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज (सुहास यथीराज)
- दुपारी ३:२० नंतर पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज (तरुण)
- दुपारी ४ नंतर पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज (नितेश कुमार विरुद्ध मनोज सरकार)
- दुपारी ४ वाजून ४० मिनिटानंतर -महिला एकेरी SL4 ग्रुप स्टेज (पलक कोहली)
- सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनंतर - महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज (तुलसीमाथी मुरुगेसन)
- सांयकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज ( मनिषा रामदास)
- सांयकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पुरुष एकेरी SH6 ग्रुप स्टेज (शिवराजन सोलेमलाई)
- सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महिला एकेरी SH6 ग्रुप स्टेज (नित्या श्री सिवन)
- रात्री १०: १० नंतर मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज (नितेश कुमार/ तुलसीमाथी मुरुगेसन)
- रात्री १०: ५० नंतर मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज (सुहास यथिराज/ पलक कोहली)
३० ऑगस्ट
- दुपारी १२ वाजता महिला एकेरी SL3 ग्रुप स्टेज ( मानसी जोशी)
- दुपारी १:२० नंतर- पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज (मनोज सरकार)
- दुपारी २ वाजल्यानंतर पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज (निशांत कुमार)
- दुपारी २:४० नंतर पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज (सुहास यथिराज)
- दुपारी ४:४० नंतर महिला एकेरी SL4 ग्रुप स्टेज (पलक कोहली)
- सायंकाळी ७ :३० महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज (तुलसीमाथी मुरुगेसन)
- रात्री ८:१० नंतर पुरुष एकेरी SH6 ग्रुप स्टेज (शिवराजन सोलेमलाई)
- रात्री ८:५०- नंतर महिला एकेरी SH6 ग्रुप स्टेज (नित्या श्री )
- रात्री १०:५० नंतर पुरुष एकेरी SH6 ग्रुप स्टेज ( कृष्णा नागर)
३१ ऑगस्ट
- मध्यरात्री १२ :१० नंतर मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज (सुहास यथिराज/ पलक कोहली)
- मध्यरात्री १२ :१० नंतर मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज (नितेश कुमार/ तुलसीमाथी मुरुगेसन)
- मध्यरात्री १:३० नंतर मिश्र दुहेरी SH6 ग्रुप स्टेज (शिवराजन सोलेमलाई/ नित्या श्री )
- दुपारी १२ नंतर ग्रुप स्चेज मॅचेस
- सायंकाळी ७:३० उपांत्य पूर्व फेरीतील लढती
- सायंकाळी ७:३० मिश्र दुहेरी SL3-SU5 उपांत्य फेरीतील लढत
- सायंकाळी ७:३० मिश्र दुहेरी SH6 उपांत्य फेरीतील लढत
- १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर सर्व मेडल मॅचेस