पेले यांची प्रकृती गंभीर

By admin | Published: November 28, 2014 01:41 AM2014-11-28T01:41:02+5:302014-11-28T01:41:02+5:30

जगप्रसिद्ध ब्राङिालियन फुटबॉलपटू पेले (74) यांना मूत्रमार्गात संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Pelé's condition is serious | पेले यांची प्रकृती गंभीर

पेले यांची प्रकृती गंभीर

Next
साओ पाऊलो : जगप्रसिद्ध ब्राङिालियन फुटबॉलपटू पेले (74) यांना मूत्रमार्गात संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, पेले यांची प्रकृती ‘पूर्णपणो चांगली’ असून त्यांना भेटायला येणा:यांचा त्रस होऊ नये म्हणून द अल्बर्ट आइन्स्टाईन हॉस्पिटलच्या विशेष खोलीत ठेवण्यात आले आहे, असे पेले यांचे खासगी मदतनीस जोस 
फोर्नोस रॉड्रिग्ज् यांनी गुरुवारी सांगितले.
पेले यांना  ‘क्लिनिकल इन्स्टॅबिलिटी’ असल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलविले आहे; परंतु त्याचा तपशील त्यांनी दिला नाही. पेले यांच्या प्रकृतीचा कोणताही तपशील हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने दिला नाही; परंतु त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले नाही, हेही त्याने स्पष्ट केले.   (वृत्तसंस्था)

 

Web Title: Pelé's condition is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.