ओडिशातील खेळाडूंच्या बक्षीस रकमेत वाढ
By admin | Published: October 29, 2014 10:08 PM2014-10-29T22:08:14+5:302014-10-29T22:08:14+5:30
भुवनेश्वर: राज्यातील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी ओडिशा सरकारने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसांच्या रकमेत दुपटीने वाढ केली आह़े सुवर्णपदक विजेत्याला 1 कोटी तर रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे 60 व 40 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाद्वारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आह़े
Next
भ वनेश्वर: राज्यातील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी ओडिशा सरकारने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसांच्या रकमेत दुपटीने वाढ केली आह़े सुवर्णपदक विजेत्याला 1 कोटी तर रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे 60 व 40 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाद्वारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आह़े