रैना पत्नी प्रियांकाला भेटण्यासाठी हॉलंडला पोहोचला

By admin | Published: May 9, 2016 11:02 PM2016-05-09T23:02:07+5:302016-05-09T23:02:07+5:30

आयपीएलच्या नवव्या सत्रातील संघ गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना आपली पत्नी प्रियंकासोबत राहण्यासाठी हॉलंडला पोहोचला आहे़ प्रियंका आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे़

Raina's wife reached Holland to meet Priyanka | रैना पत्नी प्रियांकाला भेटण्यासाठी हॉलंडला पोहोचला

रैना पत्नी प्रियांकाला भेटण्यासाठी हॉलंडला पोहोचला

Next

नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या सत्रातील संघ गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना आपली पत्नी प्रियंकासोबत राहण्यासाठी हॉलंडला पोहोचला आहे़ प्रियंका आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे़ अनुभवी क्रिकेटर रैनाचा संघ गुजरातने रविवारी कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्याच घरेलू मैदानावर ईडन गार्डनवर पाच विकेटने हरवले होते़ त्यानंतर रैना आपली गर्भवती पत्नी प्रियंकासोबत राहण्यासाठी हॉलंडला रवाना झाला़ रैना आणि प्रियंका गतवर्षी तीन एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले होते़ रविवारचा सामना जिंकल्यानंतर रैना म्हणाला, मी उद्या आपल्या पत्नीची भेट घेणार आहे़ मी हॉलंडला जात आहे़ यासाठी खूपच उत्साहित आहे़

Web Title: Raina's wife reached Holland to meet Priyanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.