रिओ ऑलिम्पिक : विकास कृष्णनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

By admin | Published: August 13, 2016 07:59 AM2016-08-13T07:59:20+5:302016-08-13T08:00:09+5:30

रिओ ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगच्या ७५ किलो वजनाच्या गटात पात्रता स्पर्धेत भारताच्या विकास कृष्णनने तुर्कस्तानच्या ओंडेर सिपलचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

Rio Olympics: Vikas Krishnan to enter quarter-finals | रिओ ऑलिम्पिक : विकास कृष्णनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

रिओ ऑलिम्पिक : विकास कृष्णनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Next
>ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. १३ - रिओ ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगच्या ७५ किलो वजनाच्या गटात पात्रता स्पर्धेत भारताच्या विकास कृष्णनने  तुर्कस्तानच्या ओंडेर सिपलचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. माजी आशियाई सुवर्णपदक विजेता असलेल्या कृष्णनने  तुर्कस्तानच्या ओंडेर सिपलवर ३०,२९,२९ अशा फरकाने मात करत जेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.  त्याने बचाव व आक्रमण यांचा सुरेख समन्वय राखत ओंडेरवर मात केली. 
पुढील फेरीत कृष्णनचा मुकाबला उझबेकिस्तानच्या मेलीकुझीओशी होणार आहे. 

Web Title: Rio Olympics: Vikas Krishnan to enter quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.