रॉजर फेडररची नजर १८व्या ग्रँडस्लॅमवर

By admin | Published: June 23, 2016 08:22 PM2016-06-23T20:22:10+5:302016-06-23T20:22:10+5:30

१७ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याची नजर पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये केवळ किताब पटकावण्यावरचे

Roger Federer's look at the 18th Grand Slam | रॉजर फेडररची नजर १८व्या ग्रँडस्लॅमवर

रॉजर फेडररची नजर १८व्या ग्रँडस्लॅमवर

Next

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. २३ -  १७ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याची नजर पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये केवळ किताब पटकावण्यावरच नव्हे, तर आपले १८वे ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यावर लागली आहे़ ३४ वर्षीय फेडररला टूर्नामेंटमध्ये तृतीय मानांकन देण्यात आले आहे़

 

Web Title: Roger Federer's look at the 18th Grand Slam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.