रोहीत शर्माच्या डाव्या पायाला दुखापत

By admin | Published: February 28, 2016 06:20 PM2016-02-28T18:20:03+5:302016-02-28T18:20:03+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रोहीत शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एक्स-रे काढण्यात आला आहे

Rohit Sharma's left leg injury | रोहीत शर्माच्या डाव्या पायाला दुखापत

रोहीत शर्माच्या डाव्या पायाला दुखापत

Next
>ऑनलाइन लोकमत -
मिरपूर, दि. २८ - भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रोहीत शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एक्स-रे काढण्यात आला आहे. आशिया कप टी २० मध्ये शनिवारी झालेल्या भारत - पाकिस्तान मॅचदरम्यान ही दुखापत झाली आहे. मॅच सुरु झाल्यानंतर मोहम्मद आमीरने टाकलेला पहिलाच बॉल रोहितच्या डाव्या पायाला लागला होता ज्यामुळे ही दुखापत झाली आहे. सध्या एक्स-रे काढण्यात आला आहे, मात्र श्रीलंकेविरोधात मंगळवारी होणा-या मॅचमध्ये रोहीत शर्मा खेळणार की नाही याबद्दल अजून निर्णय झाला नाही आहे.
 

Web Title: Rohit Sharma's left leg injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.