ठाण्याच्या रूद्रांक्ष पाटीलने इतिहास घडविला; नेमबाजाने जिंकले २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 05:13 PM2022-10-14T17:13:07+5:302022-10-14T17:13:27+5:30
Rudrankksh Balasaheb Patil - ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
Rudrankksh Balasaheb Patil - ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १८ वर्षीय रुद्रांक्षने या स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात ६३३.९ गुणांसह २०२४मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचीही पात्रता निश्चित केली.
𝐎𝐥𝐲𝐦𝐩𝐢𝐜 𝐐𝐮𝐨𝐭𝐚 ✅
— Olympic Khel (@OlympicKhel) October 14, 2022
Rudrankksh Patil of 🇮🇳 wins the first Olympic Quota in men's 10m Air Rifle for his nation. But he's not done yet, it's time for the 🥇 medal match at the Worlds.
Watch LIVE here 👉https://t.co/LllADbIhCr#OlympicQualifiers | #RoadToParis2024pic.twitter.com/SnKlnO3rsd
रुद्रांक्ष सुवर्णपदकाच्या फेरीत ४-१० असा पिछाडीवर होता, परंतु त्याने दमदार पुनरागमन करताना इटलीच्या सोलाझोवर १७-१३ असा विजय मिळवून सुवर्णपदकही नावावर केले.
𝐖𝐎𝐑𝐋𝐃 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍! 💪
Rudrankksh Patil of 🇮🇳 keeps his composure to clinch 🥇in the Men's 10m Air Rifle at the ISSF Shooting World Championships 2022.
Some comeback this from the 18-year-old. 🫡#OlympicQualifiers | #RoadToParis2024pic.twitter.com/8g2ASNer21— Olympic Khel (@OlympicKhel) October 14, 2022