सायना
By Admin | Published: October 25, 2014 10:49 PM2014-10-25T22:49:52+5:302014-10-25T22:49:52+5:30
सायना पराभूत
स यना पराभूतफ्रेंच ओपन बॅडिमंटन : भारताचे आव्हान संपुष्टातपॅिरस : भारताची स्टार मिहला बॅडिमंटनपटू सायना नेहवालला फ्रेंच ओपन बॅडिमंटन स्पधेर्त मिहला एकेरीच्या उपांत्यपूवर् फेरीत जागितक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेल्या चीनच्या िशिजयान वँगिवरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सायनाच्या पराभवामुळे फ्रेंच ओपन बॅडिमंटन स्पधेर्त भारताचे आव्हान संपुष्टात आले. पाचव्या मानांिकत सायनाने चीनच्या प्रितस्पधीर् खेळाडूिवरुद्ध संघषर्पूणर् खेळ केला, पण अखेर एक तास १० िमिनटांच्या खेळात सायनाला १९-२१, २१-१९, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. जागितक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या सायनाने पिहला गेम गमािवल्यानंतर दुसर्या गेममध्ये संघषर्पूणर् खेळ करीत सरशी साधली. १-१ अशी बरोबरी असताना ितसर्या व िनणार्यक गेममध्ये सायना प्रितस्पधीर् खेळाडूचे दडपण झुगारण्यात अपयशी ठरली. सायनाने या लढतीत चांगली सुरुवात करताना १०-६ अशी आघाडी िमळिवली. त्यानंतर सायनाने १४-८ अशी आघाडी घेतली होती. १७-१३ च्या स्कोअरवर भारतीय खेळाडूने प्रितस्पधीर् िशिजयानला संधी िदली. त्यानंतर िशिजयानने सलग सहा गुण वसूल करीत १९-१७ अशी आघाडी घेतली. सायनाने त्यानंतर १९-२० अशी िपछाडी कमी केली, पण चीनच्या खेळाडूने २१-१९ ने सरशी साधत १-० अशी आघाडी िमळिवली. दुसर्या गेममध्ये उभय खेळाडूंनी संघषर्पूणर् खेळ केला. सायनाने ब्रेकदरम्यान ११-१० ने आघाडी घेतली होती. १४-१३ अशी आघाडी असताना सायनाने काही चुका केला. त्याचा लाभ घेत चीनच्या खेळाडूने १८-१५ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने सलग पाच गुण घेत २०-१८ अशी आघाडी घेतली आिण त्यानंतर २१-१९ ने गेम िजंकत १-१ अशी बरोबरी साधली. िनणार्यक गेममध्ये सायनाने चांगली सुरुवात करताना ६-१ अशी आघाडी घेतल्यानंतर १०-५ असा स्कोअर केला. सायनाने १५-१० अशी आघाडी िमळिवली होती. त्यावेळी सायना िवजय िमळिवणार असे वाटत होते, पण चीनच्या खेळाडूने सलग ११ गुण वसूल करीत िवजयावर िशक्कामोतर्ब केले. या िवजयासह िशिजयानने उपांत्य फेरीतील प्रवेश िनिश्चत केला. (वृत्तसंस्था)