सानिया-हिंगीस जोडी पराभूत

By admin | Published: August 23, 2015 11:40 PM2015-08-23T23:40:37+5:302015-08-23T23:40:37+5:30

भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस जोडीला डब्ल्यूटीए सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत चिनी तैपेई जोडीकडून

Sania-Hingis lose the pair | सानिया-हिंगीस जोडी पराभूत

सानिया-हिंगीस जोडी पराभूत

Next

सिनसिनाटी : भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस जोडीला डब्ल्यूटीए सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत चिनी तैपेई जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
अग्रमानांकित सानिया-हिंगीसला हाओ चिंग चान व यंग जान चान जोडीने ४-६, ६-०, ६-१० असे नमविले. सानिया-हिंगीस जोडीची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी
पहिला सेट गमाविल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये उत्कृष्ट खेळ करून
विजय नोंदविला.
तिसऱ्या सेटमध्ये मात्र या अव्वल जोडीला सूर गवसलाच नाही. त्याना
हाओ-यंग जोडीकडून हार मानावी लागली.
(वृत्तसंस्था)

Web Title: Sania-Hingis lose the pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.