सानिया-हिंगीसचे विजयी अभियान सुरू

By admin | Published: January 10, 2016 04:35 AM2016-01-10T04:35:06+5:302016-01-10T04:35:06+5:30

भारताची सानिया मिर्झा व स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस जोडीने डब्ल्युटीए ब्रिसबेन चषक जिंकून गतवर्षीचे आपले विजयी अभियान यावर्षी सुद्धा कायम ठेवले.

Sania-Hingis victory campaign | सानिया-हिंगीसचे विजयी अभियान सुरू

सानिया-हिंगीसचे विजयी अभियान सुरू

Next

ब्रिसबेन : भारताची सानिया मिर्झा व स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस जोडीने डब्ल्युटीए ब्रिसबेन चषक जिंकून गतवर्षीचे आपले विजयी अभियान यावर्षी सुद्धा कायम ठेवले.
अग्रमानांकित सानिया-हिंगीस जोडीने वाइल्ड कार्डधारक अ‍ॅजिलिकी केरबर आणि
आंद्रिया पेटकोव्हिक जोडीचा
६९ मिनिटांत ७-५, ६-१ असा पराभव करून विजेतेपद
जिंकले.
या जोडीने आत्तापर्यंत ६ विजेतेपद जिंकून या दरम्यान सलग २६वी लढत जिंकली आहे.

Web Title: Sania-Hingis victory campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.